• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सतीश पाटील यांची नाशिक विभागीय ग्रंथालय संघ कोषाध्यक्षपदी निवड

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 21, 2021
in Uncategorized
0
सतीश पाटील यांची नाशिक विभागीय ग्रंथालय संघ कोषाध्यक्षपदी निवड
Spread the love

 

(पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा) नाशिक विभाग ग्रंथालय संघाची धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील आश्रम शाळेत वार्षिक सर्वसाधारण सभा माजी अध्यक्ष अँड संभाजी पगारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी अनेक विषयावर चर्चा करून कार्यकारिणीची मुदत संपल्याने डॉ. दत्ता परदेशी यांची अध्यक्षपदी तर जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे सतीश पाटील यांची नाशिक विभागावर कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली .

या प्रसंगी कार्यवाहक धुमाळ, चाळीसगाव यांनी अहवाल वाचन करून सर्व विषय मंजूर करण्यात आले. कार्यकारी मंडळाची मुदत तीन वर्षांनी संपल्याने पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी डॉ. दत्ता परदेशी (धुळे), कोषाध्यक्षपदी सतीश पाटील (जळगाव ),  कार्यवाहकपदी प्रवीण पाटील (नंदुरबार), अजय शहा (कार्याध्यक्ष नाशिक) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पाचही जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे शाल श्रीफळ पुष्पहार घालून माजी अध्यक्ष अँड. संभाजी पगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल सोनवणे (जिल्हाअध्यक्ष धुळे), राहुल महिरे (कार्यवाहक धुळे),  पी. एम. पाटील (जळगाव  जिल्हा उपाध्यक्ष),  संजय पाटील (जिल्हा कार्यवाह जळगाव),  किशोर पाटील (शेतकरी संघटना तालुका प्रमुख पारोळा), शशिकांत पाटील (अमळनेर), रवी दादा (धरणगाव),  संगीता पाटील, मनोज पाटील (पारोळा), मोरे (चोपडा),  यशोद (चाळीसगाव), अविनाश भदाणे (धुळे) आ.ओ.पाटील (धुळे) रोहिदास हाके,  हि .रा . चौधरी, भरत रोकडे सर्व धुळे,  शहा (नाशिक) आदींची उपस्थिती होती.

Tags: granthalay sanghjalgaonnashik vibhagsatish patil
Previous Post

शहरात नवविवाहितेची आत्महत्या, मेहंदी पुसण्याअधिच घेतला गळफास

Next Post

तरुणांनी व्यसनांपासून लांब राहावे – प्रा. लक्षमण ढोबळे

Next Post
तरुणांनी व्यसनांपासून लांब राहावे – प्रा. लक्षमण ढोबळे

तरुणांनी व्यसनांपासून लांब राहावे – प्रा. लक्षमण ढोबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!