• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिषेक पाटील फाऊंडेशनतर्फे आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 22, 2021
in जळगाव, राजकीय
0
अभिषेक पाटील फाऊंडेशनतर्फे आयुष्यमान भारत कार्डचे वाटप
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज जळगांव राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या ‘अभिषेक पाटील फाऊंडेशन’च्या अनमोल सहकार्याने आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना नोंदणी करुन कार्ड वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष जितेंद्र चांगरे यांनी पद्मावती मंगल कार्यालय, सिंधी कॉलनी तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जळगांव सरचिटणीस पंकज बोरोले यांनी अयोध्या नगर येथे सदर कार्यक्रम आयोजिला होता.

यावेळी या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगांवचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे, राष्ट्रवादीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख कल्पना पाटील, युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, सरचिटणीस पंकज बोरोले, विनोद पाटील, तुषार पाटील, कौसर काकर, ममता तडवी, मगर ताई, कमल पाटील, अर्चना कदम, शकुंतला धर्माधिकारी, शंभू रोकडे , पवन माळी, चिंतामणी सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. सदर उपक्रम जळगाव शहरातील प्रत्येक प्रभागात राबविण्यात येणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags: abhishek patilabhishek patil foundationjalgaonrashtrawadiupamukhyamantri ajit pawar
Previous Post

वेळीच समयसूचकता दाखवणाऱ्या ‘त्या’ महिलेचा पोलीस दलातर्फे सत्कार

Next Post

हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण उघडले

Next Post
हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण उघडले

हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण उघडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!