• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा वेब मिडिया असो. च्या तालुकाध्यक्षपदी लतीश जैन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 24, 2021
in Uncategorized
0
चोपडा वेब मिडिया असो. च्या तालुकाध्यक्षपदी लतीश जैन
Spread the love

 

चोपडा राजमुद्रा वृत्तसेवा | वेब मिडीया असोसिएशन मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वेब मिडीया असोसिएशनचे चोपडा तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल, यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडीया यांनी विभागीय समन्वयक नंदलाल मराठे, जिल्हा उपाध्यक्ष महेश पी शिरसाठ व जिल्हा संघटक संजिव शिरसाठ, जिल्हा सचिव कमलेश वानखेडे, सचिव अनिलकुमार पालीवाल व जिल्हा सरचिटणीस श्याम जाधव, जिल्हा समन्वयक सचिन जैस्वाल, समन्वयक संदिप ओली, जिल्हा खजिनदार मिलींद सोनवणे (चोपडा), यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

वेब मिडीया असोसिएशन चोपडा तालुका कार्यकारणी

तालुका अध्यक्ष लतीष जैन, तालुका उपाध्यक्ष कैलास बाविस्कर, तालुका उपाध्यक्ष डॉ. सतिष भदाणे, तालुका सचिव विश्वास वाडे, तालुका सरचिटणीस महेश निंबा पाटील, तालुका सरचिटणीस शुभम माळी, तालुका संघटक रविंद्र पाटील, तालुका सहसंघटक हेमकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली.

Tags: chopdataluka karyakarni
Previous Post

डॉ. स्वप्नजा गोसावी यांनी पटकावले सुवर्णपदक

Next Post

चाळीसगाव तालुक्यात शिवसंपर्क अभियान सुरु

Next Post
चाळीसगाव तालुक्यात शिवसंपर्क अभियान सुरु

चाळीसगाव तालुक्यात शिवसंपर्क अभियान सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!