• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निंभोरा-तांदलवाडी गटातील कामांची चौकशीची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 26, 2021
in Uncategorized
0
Spread the love

रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | रावेरात जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजनांच्या विरूध्द घोषणाबाजी करण्यात आली असून गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या समर्थनार्थ विविध संघटनांतर्फे घोषणाबाजी करून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. निंभोरा- तांदलवाडी गटातील कामांची चौकशी करण्याचे निवेदन दिपाली कोतवाल यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले.

रावेर तालुक्यातील दलितवस्ती योजनेच्या कामांच्या ई-निवेदा प्रक्रियेत नियमांची पायमल्ली झाली असून याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या जनरल बैठकीत जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी केली होती. याचे पडसाद आज रावेरात बघायला मिळाले असून या प्रकरणाला आता पूर्ण राजकीय वळण लागले असून आज विविध संघटना आक्रमक होऊन विविध संघटनांनी मोर्चा काढला. यावेळी निंभोरा-तांदलवाडी गटातील सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्या विरुध्द तर गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या समर्थनार्थ पंचायत समितीत घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी बिएसपी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे, राजू खिरवडकर, ठेकेदार बाजिराव ठाकरे, संतोष ढिवरे, ईश्वर जाधव, लोक संघर्षचे नुरा तडवी, इरफान तडवी, गणेश बारेला, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कुणाल महाले, सामाजिक विभागाचे जिल्हाकार्यध्यक्ष पंकज वाघ, चाँदखा तडवी, शरीफ तडवी, जमील तडवी, कॉग्रेस अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष सावन मेढे, आदिवासी एकता परिषदचे प्रकाश भिल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: jilha parishadraver
Previous Post

भाजप बोदवडचा ३ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा, तहसीलदारांना निवेदन

Next Post

राज्यात पावसाचे पुन्हा संकेत, सहा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Next Post

राज्यात पावसाचे पुन्हा संकेत, सहा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!