• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शिवसेनेचे सामाजिक दातृत्व ; उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसाचे औचित्य

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 28, 2021
in राजकीय
0
पाचोरा शिवसेनेचे सामाजिक दातृत्व ; उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसाचे औचित्य
Spread the love

पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहर शिवसेना,युवासेना व महिला आघाडीच्या वतीने वाढदिवस साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला. शहरातील शिवभोजन केंद्रात मिष्ठान्न भोजन वाटप फळ वाटप व वृक्षारोपण करत वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे व्यथित झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते.त्यामुळे पाचोरा शिवसेनेच्या वतीने आयोजित पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत ऐनवेळी फक्त पाचोरा शहरातील दोनही शिवभोजन केंद्रात मोतीचूर लाडूंचे वाटप, फळवाटप व शहरातील देशमुखवाडी भागातील खुल्या भूखंडात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सुनीता पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, शहर प्रमुख किशोर बारावकर, माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, अशोक पाटील, सुमीत पाटील, आदित्य बिलदीकर, संदीप पाटील,प्रवीण ब्राह्मणे, किशोर निबाळकर, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, विशाल राजपूत, शुभम तेली, पप्पू जाधव, जय बारवकर,रोशन पाटील,शाकीर बागवान, प्रदीप पाटील, राहुल पगारे, चेतन मोरे, शरद पाटील,आकाश पाटील, राहुल महाजन, समाधान पाटील,महिला आघाडीच्या मंदाताई पाटील तालुकाप्रमुख, किरणताई पाटील, स्मिता बारवकर, बेबाबाई पाटील, चंदाबाई ठाकरे, रेखाताई राजपूत, जयाताई पवार, पद्माताई पाटील यांची उपस्थिती होती

Tags: kishor aapa patil pachoramukhyamantri uddhav thakrepachora shivsena
Previous Post

केळीला पिक विमा योजनेत समाविष्ठ करा – खा. उन्मेष पाटील यांची मागणी

Next Post

राष्ट्रवादी कॉंग्रेस – खडसे समर्थकांचा मनपा सत्ताधाऱ्यांना ‘घरचा आहेर’

Next Post
मनपाच्या नगररचना विभागात आला खाऊगिरीला ऊत…

राष्ट्रवादी कॉंग्रेस - खडसे समर्थकांचा मनपा सत्ताधाऱ्यांना ‘घरचा आहेर’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!