• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 30, 2021
in जळगाव, महानगरपालिका
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |जळगाव शहरातील पाणीपुरवठा करण्याकामी पाणीपुरवठा योजने अंतर्गत वाघुर ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील केबल मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वाघूर पंपींग स्टेशनला होणारा वीजपुरवठा दिंनाक ३० जुलै रोजी सकाळी २ वाजेपासून खंडीत झाला आहे. दरम्यान वीजकंपनीच्या मार्फत काम सुरु असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा १ दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

दिनांक ३० जुलै रोजीचा पाणीपुरवठा ३१ जुलै रोजी करण्यात येईल. तसेच ३१ जुलै रोजी व १ ऑगस्ट रोजी होणारा पाणीपुरवठा अनुक्रमे दि. १ व २ ऑगस्ट रोजी करण्यात येईल. तरी नागरिकांनी यांची नोंद घ्यावी व पाण्याचा काटकसरीने वापर करावा. असे मनपा तर्फे कळविण्यात आले आहे.

Tags: jalgaon mahanar palika
Previous Post

पूरग्रस्तांच्या मदतीवरून ठाकरे – फडणवीस ‘आमनेसामने’

Next Post

नैसर्गिक आपत्तीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज – देवेंद्र फडणवीस

Next Post
नैसर्गिक आपत्तीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज – देवेंद्र फडणवीस

नैसर्गिक आपत्तीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!