• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोबाईल चोर पोलीसांच्या जाळयात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 31, 2021
in क्राईम
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | दुचाकीवर बसून एकांच्या हातातील मोबाईल देवून पसार होणाऱ्या संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने गजाआड केले आहे. या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 21 21 जुन रोजी शहरातील रोझ गॉर्डन नुतन मराठा कॉलेज परिसरात कुणीतरी पांढऱ्या स्कुटीवर दोन अज्ञात इसमांनपैकी मागील बसलेल्या इसमाने फियार्दी दिपक वाल्मीक मोरे यांच्या हातातील मोबाईल बळजबरीने घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुसंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि, किरण कुमार भकाले यांच्या मार्गदर्शना खालील पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे, अशोक महाजन, विजय पाटील, नरेंद्र वारुडे, प्रदिप पाटील, जयवंत चौधरी, संदीप साळवे, सुनिल दामोदरे, दादाभाऊ पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलिधर बारी, या पथकाने शोध सुरु केला, दरम्यान पोलीसांना मिळालेल्या माहिती नुसार अक्षय उर्फ मॉर्डन मुकेश अटवाल आणि त्याच्यासोबत एक अल्पवयीन असे दोन्ही जळगाव शहरात जबरी, चोरी करत असल्याचे आढळून आले आहेत. तसेच पथकांने गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटिव्ही चे निरीक्षण केले असता, मानेवर टॅटू गोंदलेला इसमाने चोरी केली आहे. हे लक्षात आल्या नंतर मुकेश अटवाल रा. चौगुले प्लॉट याला ताब्यात घेतले. त्यांने एक अल्पवयीन मुलासोबत गुन्हा केल्याचे सांगितले आहे. तसेच गुन्हयातील चोरी केलेला मोबाईल त्याने परत केला. संशयीत आरोपीला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

Tags: jalgaonstanik gunhe shakha
Previous Post

जिल्हयांत घरफोडी व चोऱ्या करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

Next Post

मनपाच्या 6 सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

Next Post
मनपाच्या 6 सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

मनपाच्या 6 सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!