• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बचत गटांच्या माध्यमातून खर्ची खु येथे वृक्षारोपन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 2, 2021
in जळगाव
0
बचत गटांच्या माध्यमातून खर्ची खु येथे वृक्षारोपन
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बचत गटांच्या माध्यमांतून ग्रामीण भागातील नागरीकांना आर्थीक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच वृक्षसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून एरंडोल तालुक्यातील खर्ची खु. येथे वृक्षारोपण करण्यात आले.

पहिल्या वर्षी दहा विविध जातीच्या झाडांच्या रोपांची लागवड व संगोपन करण्यात आले. तर दुसऱ्या वर्षी १५ व यावर्षी ३० रोपांची लागवड केले. यापैकी ८० टक्के वृक्ष जगले आहेत.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ओम साईराम पुरूष बचत गटाकडुन १५ निंबाचे व १५ करंज चे असे ३० रोपांची खर्ची खु. येथील अंगणवाडी, राम मंदीर परिसर व रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली. एवढेच नाही तर ते जबाबदारीने जगविण्याचा ध्यास युवकांनी यावेळी घेतला. गटाचा उद्देश निव्वळ बचत करणे नसून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून आहे. यातून सामाजीक बांधीलकी जोपासण्याचा संदेश देण्यात आला. वृक्ष लागवडीत ओम साई गटाच्या सदस्यांसोबत काही ग्रामस्थांनीसुद्धा योगदान दिले. दरवर्षी हा उपक्रम गटाच्या निव्वळ नफ्यातुन रोपे आणी ट्रिगार्ड खरेदी करून राबवीला जातो. या प्रसंगी दिलीप मराठे, किशोर माळी, किरण पाटील, सुनील मराठे, महेंद्र जगताप, अविनाश मराठे, भगत भिल गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी व मयुर गीरासे यांनी परिश्रम घेतले.

Tags: जळगावबचत गट
Previous Post

कोकणात महापूर आणि जळगावात राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

Next Post

दुकानांची वेळ वाढण्याचा आज निघणार आदेश; उद्धव ठाकरेंची माहिती

Next Post
दुकानांची वेळ वाढण्याचा आज निघणार आदेश; उद्धव ठाकरेंची माहिती

दुकानांची वेळ वाढण्याचा आज निघणार आदेश; उद्धव ठाकरेंची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!