• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माऊली हाॅस्पीटलमध्ये अमरीनने दिला तिळ्यांना जन्म …

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 2, 2021
in जळगाव
0
Spread the love

राजमुद्रा वृत्तसेवा रावेर | शहरातील रहिवासी अमरीन बी शेख मुस्तकीन (वय २२) या महिलेने माऊली हाॅस्पीटलमध्ये तीळ्यांना जन्म  दिला. डाॅक्टरांच्या प्रयत्नाने नाॅर्मल प्रसुती करण्यात आली असून ,तीघ मुलांसह मातेची तब्येत चांगली आहे. 

याबाबत  मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मन्यारवाडा भागातील रहिवासी अमरीन बी शेख मुस्तकीन या महिलेस प्रसव पिडा जाणवू लागल्याने माऊली हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. संबंधीत महिलेची प्रकृती बघता नाॅर्मल प्रसूती हाेण्याचे  चिन्ह दिसत नव्हते. डाॅ. संदीप पाटील यांनी संबंधीत रूग्णाच्या नातेवाईकांना धीर देत अमरीनची नाॅर्मल प्रसूती केली. दुपारी १.२२ वाजेच्या सुमारास तिळ्यांना अमरीनने जन्म दिला. तिघ ही मुले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. तिळ्यांना जन्म दिल्याचे माहित हाेताच रूग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली हाेती, व माऊली हाॅस्पीटलचे डाॅक्टर संदीप पाटील व कर्मचाऱ्यांचे काैतुक करत होते

Tags: aarogy raverjalgaontin mule
Previous Post

मुंबई विमानतळावर लावलेल्या ‘अदानीं’च्या नामफलकाची शिवसेनेने केली तोडफोड

Next Post

पूरग्रस्तांच्या मदतीला ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Next Post
दुकानांची वेळ वाढण्याचा आज निघणार आदेश; उद्धव ठाकरेंची माहिती

पूरग्रस्तांच्या मदतीला ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!