• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोन पीराचे येथे डॉ भूषण मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 4, 2021
in जळगाव, राजकीय
0
लोन पीराचे येथे डॉ भूषण मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर
Spread the love

भडगाव राजमुद्रा वृत्तसेवा । लोण पिराचे ता.भडगाव येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.भूषणदादा मगर यांच्या मार्गदर्शनाने कु. स्वरा जय कुमार कुवर ही च्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी सेवा देणारे डॉक्टर्स म्हणून विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण दादा मगर, डॉ.प्रवीण देशमुख, डॉ.गगन साबू डॉ. जितेश पाटील ,डॉ. शीतल जयकुमार पाटील, डॉ.अमृत पाटील, सरपंच विठाबाई शिवराम पाटील, उपसरपंच दिगंबर मारुती खवळे, पोलीस पाटील वैशाली ज्ञानेश्वर पाटील ,सदस्य अशोक रामभाऊ पाटील ,सुनंदाबाई गिरधर पाटील, जिभाऊ अर्जुन पाटील व पुणे येथील क्लिनिक फर्स्ट सोलुशनची टीम उपस्थित होती.

Tags: aarogya shibirdr bhushan magar pachorahadgoanvighharta hospital pachora
Previous Post

‘आमदार आपल्या गावी’ अभियानाची पाचोरा तालुक्यात होणार सुरुवात

Next Post

शेती सामान चोरी करून केली मौजमजा ; पोलिसांनी रचला सापळा

Next Post

शेती सामान चोरी करून केली मौजमजा ; पोलिसांनी रचला सापळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!