• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खिरोदा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 8, 2021
in राजकीय
0
Spread the love

रावेर राजमुद्रा वृत्तसेवा| पत्रकार हा देशाची ताकत असून लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. लोकशाही मध्ये महत्वपूर्ण कार्य पत्रकारांचे असते. कोरोना काळातही पत्रकारांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आपल्या सभोवताली घडणाऱ्या चांगल्या- वाईट गोष्टींची मांडणी ही पत्रकार योग्य पद्धतीने मांडत असतात. आणि मांडायला ही पाहिजे असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जनता शिक्षण मंडळ सभागृह खिरोदा ता.रावेर येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आयोजित पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी मंत्री ना. यशोमती ठाकूर बोलत होत्या. पत्रकार दिलीप वैद्य रावेर व सुरेश जगन्नाथ पाटील यांना जीवन गौरव तर मूकनायक पुरस्कार पत्रकार देवलाल पाटील व दत्तात्रय पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्तींना देखील यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित २२५ पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले प्रतिनिधीक स्वरूपात मंत्री ना.यशोमती ठाकूर व आमदार शिरीषदादा चौधरी व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास आ.शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, विनायकराव देशमुख, अभय छाडेज, डॉक्टर उल्हास पाटील जळगाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, जि प सदस्य सुरेखा पाटील, देवयानी महाजन नगरपालिका उपनगराध्यक्ष यावल,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, भूषण महाजन, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुलकर्णी,ग्रामीण जिल्हाकार्यध्यक्ष दीपक सपकाळे, महिला जिल्हाध्यक्ष नजनीन शेख, महानगध्यक्ष कमलेश देवरे,जिल्हा सहसंघटक चेतन निंबोळकर,माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत विसपुते, धरणगाव तालुकाध्यक्ष गोपाल सोनवणे, पाचोरा तालुकाध्यक्ष शांताराम चौधरी, चाळीसगाव तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी अबरार मिर्झा, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.दिलीप सोनवणे, शरद कुलकर्णी, कमलेश देवरे यांनी केले. आभार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विलास ताठे मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे ,उपाध्यक्ष संतोष नवले ,कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सल्लागार सद्दाम पिंजारी, महेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: khirodarajya marathi patrakar sanghravershirish chaudhari
Previous Post

आमदार स्थानिक योजने अंतर्गत दिव्यांग पुनर्वसन केंद्रात होणार साहित्य वाटप

Next Post

राज्यमंत्री भागवत कराड यांना जळगाव भाजपच्या वतीने निवेदन

Next Post

राज्यमंत्री भागवत कराड यांना जळगाव भाजपच्या वतीने निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!