• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहूर येथे जागतिक आदिवासी दिन तसेच क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 10, 2021
in Uncategorized
0
Spread the love


जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | जामनेर तालुक्यातील येथे आदिवासी जागतिक दिन तसेच क्रांती दिन येथील आदिवासी एकता मंच शाखेच्यावतीने आदिवासी जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे आदिवासी नृत्य सादर करून सवाद्य मिरवणूक काढून आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर सागर गरुड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी कृषी सभापती जिल्हा परिषद जळगाव प्रदीप लोढा माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे शिवसेना प्रवक्ता जामनेर तालुका गणेश पांढरे रेल्वे सेंटर बोर्डाचे सदस्य रामेश्वर पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शैलेश पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर सागर गरुड प्रदीप लोढा राजधर पांढरे रामेश्वर पाटील चेतन रोकडे फिरोज तडवी आदींनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रामेश्वर पाटील यांनी केले तर आभार गोंदेगाव येथील राजू तडवी मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य गयास तडवी तोफिक तडवी रवी मोरे विश्वनाथ वानखडे किरण पाटील अबू तडवी कमृद्दिन तडवी आदिवासी एकता मंच प्रदेशाध्यक्ष कदीर तडवी जिल्हा उपाध्यक्ष शेख चांद तडवी सरफराज तडवी तालुका अध्यक्ष सांडू तडवी रहीम तडवी अजहर तडवी नसीर तडवी केशव भिल बाबु तडवी रमजान तडवी सुनील भिल श्रावण भिल अखिल तडवी यांच्यासह शहरातील व परिसरातील आदिवासी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: aadiwasi fakta divasjalgaon jilhajamaner
Previous Post

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुका स्तरावरून आलेली मदत कोकण पूरग्रस्तांसाठी रवाना

Next Post

सहकारी बँकांच्या निवडणुका ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता..!

Next Post

सहकारी बँकांच्या निवडणुका 'या' महिन्यात होण्याची शक्यता..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!