• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात नव्याने सहा पोलीस अधिकारी बदलून येणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 18, 2021
in जळगाव, शासकीय
0
पोलीस ठाण्यात गुन्हेगारच ठरत आहे प्रभावशाली …!
Spread the love

जळगाव सह नाशिक परिक्षेत्रात बदली सत्र

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | नाशिक परिक्षेत्रातील बदली कालावधी पूर्ण झालेल्या १९ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक अष्वती दोर्जे यांनी मंगळवारी काढले आहेत. बदल्या झालेल्या अधिकार्‍यांमध्ये जळगावच्या आठ सहाय्यक निरीक्षक यांच्यासह नंदुरबारच्या एका निरीक्षकांचा समावेश आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यात नव्याने सहा अधिकारी बदलून येणार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिलीप राठोड अहमदनगर हुन जळगाव येथे, अशोक मेहुणकर धुळे येथून नाशिक ग्रामीण येथे, दिलीप खेडकर धुळे येथून नाशिक ग्रामीण येथे, रमेश चव्हाण धुळे येथून जळगाव येथे, सचिन बेंद्रे जळगाव येथून धुळे येथे, प्रकाश वानखेडे जळगाव येथून नंदुरबार येथे, राजेश काळे जळगाव येथून अहमदनगर येथे, हनुमान गायकवाड जळगाव येथून धुळे येथे, प्रकाश सदगीर जळगाव येथून मुदतवाढ, संदीप आराख जळगाव येथून नंदुरबार येथे, रवींद्र जाधव जळगाव हुन नाशिक येथे, नाशिक ग्रामीण येथे, रवींद्र बागुल जळगाव ऊन अहमदनगर येथे, दिगंबर शिंपी नंदुरबार हुन धुळे येथे, विलास तोटीकौडलवार नाशिक ग्रामीण येथून निलंबित असल्याने सध्याच्या घटकात, गणेश गुरव नाशिक ग्रामीण येथून जळगाव येथे, जालिंदर पवळे नाशिक ग्रामीण येथून जळगाव येथे, शिवचरण पांढरे नाशिक ग्रामीण येथून मुदतवाढ, आशिक कुमार आडसूळ नाशिक ग्रामीण येथून जळगाव येथे, मच्छिंद्र दवे नाशिक ग्रामीण येथून जळगाव येथे अशा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जनरल बदल्या करण्यात आल्या आहेत.

तर राजेश गवळी अहमदनगर हुन नाशिक ग्रामीण येथे, पूनम राऊत धुळे येथून नाशिक ग्रामीण येथे, मयूर भामरे जळगाव येथून धुळे येथे, सचिन जाधव जळगाव येथून अहमदनगर येथे, शिवाजी बडे नाशिक ग्रामीण येथून जळगाव येथे अशा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

Tags: jalgaonmaharashtra policenashik
Previous Post

नाशकात विद्यार्थी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबाचा रॅगिंगचा आरोप..!

Next Post

भंगार विक्रीतून रेल्वे प्रशासनाला ३९१ कोटीचे उत्पन्न

Next Post

भंगार विक्रीतून रेल्वे प्रशासनाला ३९१ कोटीचे उत्पन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!