• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य लोककलावंत निवड समितीवर विनोद ढगे यांची निवड

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 18, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कोविड महामारीत कलेवर पोट असणाऱ्या व कलेशिवाय उदरनिर्वाहाचे कुठलेच साधन नसलेल्या लोककलावंतांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने शासन विविध स्तरावर विचार करत आहे. त्या अनुषंगाने लोककलावंताद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य स्तरावर लोककलावंत निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या समितीत राज्यभरातून लोककलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, तज्ञ व लोककलावंताचा या समितीत समावेश केला आहे. त्यात जळगावचे लोकनाट्य कलावंत खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. जळगावसह धुळे, नंदुरबार, नासिक, नगर या जिल्ह्यातील लोककलावंताची निवड व पडताळणी करून शासनाच्या या मदतीपासुन कुठलाही लोककलावंत वंचित रहाणार नाही यांची दक्षता घेतली जाणार आहे.

कोविडच्या महामारीत गेली दिड वर्ष राज्यातील विविध लोककला क्षेत्रातील कलावंत अत्यंत हलाखीचे जिवन जगत आहे. यासाठी शासनस्तरावरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील कलावंतांच्या संख्येनुसार प्रत्येक कलावंताला रू पाच हजार रुपयांची कोविड जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे. जिल्हयातील जे कलावंत या जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छितात त्या कलावंतानी त्वरीत आपली नावे समिती सदस्यांकडे नोदंवावी, असे अवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

Tags: jalgaonlok-kalavantmaharashtravinod dhage
Previous Post

औरंगाबाद उद्योजकाला मारहाणीचा जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून निषेध

Next Post

मंदाताई खडसे यांना डेंग्यू झाल्याने ईडी चौकशी टळली

Next Post

मंदाताई खडसे यांना डेंग्यू झाल्याने ईडी चौकशी टळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!