• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रशांत गाढे यांच्या खडसेंच्या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 19, 2021
in जळगाव, राजकीय
0
प्रशांत गाढे यांच्या खडसेंच्या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | सध्या राज्यात ईडी प्रकरण गाजत असतांनाच खान्देशचे प्रशांत दिलीप गाढे यांनी माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर ईडी संदर्भात एक गीत सादर केले आहे. ‘तुमच्या बापाला काय ईडीचा धाक तुम्ही दावताय’ हे गाणं यु ट्यूबवर खान्देशसह राज्यभरात चांगला धुमाकुळ घालत आहे.

सध्याच्या सुरु असलेल्या घडामोडींवर या गाण्याच्या माध्यमातून विवेचन करण्यात आले आहे. एकनाथराव खडसे यांचे राजकीय तथा सहकार क्षेत्रात असलेले वर्चस्व, त्यांनी केलेले कार्य, याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. खडसे यांचा एकंदरीत आतापर्यंतचा राजकीय प्रवास मांडण्याचा प्रयत्न या गीताच्या माध्यमातून लेखकाने केला आहे. प्रशांत गाढे यांनी सादर केलेले हे गीत सध्या जिल्ह्यासह राज्यात जोरदार गाजत आहे.

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण हे गीत ऐकू शकतात..

https://youtu.be/RRabwqpYaMs

 

Tags: edeknath khadsejalgaonkhandeshprashant gadhe
Previous Post

‘मुख्यमंत्र्यांमध्ये दम नाही, ते पिंजऱ्यात राहतात’ – नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका..

Next Post

केवळ विवाह केला म्हणून गुन्हा होऊ शकत नाही – गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय

Next Post
केवळ विवाह केला म्हणून गुन्हा होऊ शकत नाही – गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय

केवळ विवाह केला म्हणून गुन्हा होऊ शकत नाही – गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!