• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंकुर साहित्य संघाच्या काव्य स्पर्धेत सतिश निकम प्रथम

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 21, 2021
in जळगाव
0
Spread the love

धुळे राजमुद्रा वृत्तसेवा | अंकुर साहित्य संघ,अकोला (धुळे शाखा) व लोककवी दिपक निकम काव्यधारा मडंळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत आण्णासाहेब चावदस भिवा केदार यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्त राज्यस्तरीय भव्य काव्य स्पर्धेचे आयोजन २१ ते ३० जुलै या दरम्यान करण्यात आले होते. त्यात बहुसंख्य कवींनी आपले काव्य सादर केले होते.

जळगावातील सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते तसेच लेखक सतिश निकम यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पारितोषिकाचे स्वरुप रू १००१/- रोख सन्मान चिन्ह या स्वरूपात आहे. हे पारितोषिक अंकुर साहित्य संमेलनात वितरण केले जाणार आहे. असे आयोजकांनी कळविले. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.

Tags: dhulejalgaon
Previous Post

जळगांव जिल्हात आगामी जिल्हा बँक निवडणूक लढवण्यासाठी भाजपा सज्ज – जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे

Next Post

अनेक वेळा तक्रारी अर्ज देऊनही दखल न घेतल्याने अभय पाटील बेमुदत उपोषणावर

Next Post

अनेक वेळा तक्रारी अर्ज देऊनही दखल न घेतल्याने अभय पाटील बेमुदत उपोषणावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!