• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महावितरण मध्ये अनेक अधिकार्यांची रिक्त पदे

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 23, 2021
in जळगाव
0
महावितरण मध्ये अनेक अधिकार्यांची रिक्त पदे
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा :महावितरणचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर  यांची नाशिक येथे त्याच पदावर बदली होऊन १० दिवस उलटले तरी अद्याप या पदावर कोणाचीही नियुक्ती कार्यात  आलेली नाही. या पदाचा कार्यभार अधीक्षक  अभियंता  फारूक शेख यांच्या कडे देण्यात आला होता. महावितरण मध्ये शहर कार्यकारी अभियंता जनसंपर्क अधिकही यांच्यासह अनेक सहायक अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. महावितारणात  नुकत्याच रिक्त झालेल्या बदली प्रक्रियेबद्दल कर्मचार्यात रोष निर्माण  झाला आहे. बदल्यांच्या विरोधात नुकतेच अभियंता संघटनेने आंदोलन केले होते. तरी अद्याप अनेत निर्णय प्रलंबित आहेत.

Tags: jalgaon mahavitaranjalgaon sanghtanakarkari abhiyantamahavitaran
Previous Post

जिल्ह्यात कोरोनाचे नवीन चार रुग्ण

Next Post

भारतीय फुटबॉलपटू एस एस हकीम यांना फुटबॉल व इतर खेळाडू तर्फे श्रद्धांजली

Next Post
भारतीय फुटबॉलपटू एस एस हकीम यांना फुटबॉल व इतर खेळाडू तर्फे श्रद्धांजली

भारतीय फुटबॉलपटू एस एस हकीम यांना फुटबॉल व इतर खेळाडू तर्फे श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!