• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

 एकनाथराव खडसे लवकरच जिल्ह्यात आमदार म्हणून नव्हे तर नामदार म्हणून परतणार; रवींद्र भैय्या पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
 एकनाथराव खडसे लवकरच जिल्ह्यात आमदार म्हणून नव्हे तर नामदार म्हणून परतणार; रवींद्र भैय्या पाटील
Spread the love

निंभोरा राजमुद्रा वृत्तसेवा : झाड माझ्या नाथा भाऊंचे हा उपक्रम कौतुकास्पद असून हा निंभोरा पॅटर्न जळगाव  जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रस तर्फे राबविणार असून माजी मंत्री एकनाथराव खडसे लवकरच जिल्ह्यात आमदार नव्हे तर नामदार म्हणून परततील अशे प्रतिपादन राष्ट्रवादी  जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी केले.

कृषी विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा २ सप्टेंबर रोजी येणाऱ्या ६९ व्या वाढदिवस निमित्त निंभोरा परीसरातील राष्ट्रवादी प्रेमींनी २ ते ९ सप्टेंबर दरम्यान वाढदिवस सप्ताहाचे नियोजन जाहीर केले. त्याप्रसंगी रवींद्र पाटील बोलत होते. जिल्ह्यात वृक्षारोपण कार्यक्रम, पक्षसंघटन, शाखा उद्घाटन, सदस्य नोंदणी अभियान, जनहितार्थ योजनांसाठी शिबीर, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, महिलांच्या बचत गटांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार अरुण पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष सोपान पाटील, रमेश पाटील, माजी नगर सेवक अशोक लाडवंजारी,राजेश वानखेडे, प्रकाश पाटील, प्रल्हाद बोंडे, नीलकंठ चौधरी, दिपक पाटील, शेख मेहमूद, गुणवंत नीळ, दिगंबर चौधरी ,सचिन  महाले, आदि उपस्थित होते.

Tags: eknathrav khadsejalgaon jilha mahavikas aghadinimbhora rashtrvadi congresrashtrvadi jilhdyaksh
Previous Post

भारतीय फुटबॉलपटू एस एस हकीम यांना फुटबॉल व इतर खेळाडू तर्फे श्रद्धांजली

Next Post

जळगावात प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी कॉंग्रेसची स्वतंत्र व्यूहरचना

Next Post
जळगावात प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी कॉंग्रेसची स्वतंत्र व्यूहरचना

जळगावात प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी कॉंग्रेसची स्वतंत्र व्यूहरचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!