• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेटीचे … खडसे कारण…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 23, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेटीचे … खडसे कारण…
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : राज्यपालांनी नियुक्त करण्याचा अधिकार असलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असला तरी येत्या गुरुवारी २६ ऑगस्ट रोजी होणार्या राज्यपालांच्या उपस्थितीत या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचे राजकीय संकेत मिळाले आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर निर्णय लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्ती  १२ आमदारांच्या नावांची यादी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. मात्र त्यावर राज्यपालांनी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या नियुक्ती संदर्भात राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप  झाले. राज्यपालांच्या या भूमिकेविषयी अनेक राजकीय नेत्यानी विविध प्रश्नांचा भडीमार केला होता. तसेच नियुक्ती बाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मोठ्या प्रयत्नानंतर हा पेच आता सुटण्याची शक्य ता निर्माण झाली आहे. परंतु इतके दिवस हे नियुक्तीचे प्रकरण का रखडले याचे राजकीय वास्तव काय आहे यावर चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव देखील यादीत असल्यामुळे हे प्रकरण लांबत राहिले असल्याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि खडसे यांच्या कारणावरून या बैठकीत राज्यपाल फायनल शिक्कामोर्तब करतात काय याकडे सर्वांचे राजकीय लक्ष लागून आहे.

कारण अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात भाजपला रामराम ठोकून आलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांचे अद्यापही राष्ट्रवादी पाहिजे त्या प्रमाणात पुनर्वसन झालेले नाही. राष्ट्रवादीत त्यामुळे त्यांचे समर्थकही वाऱ्यावर आहेत. एकनाथ खडसे यांना एखादे मोठे पद देऊन त्यांचे पुनर्वसन करावे म्हणून राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आमदार पदाची घोषणा झाल्यानंतर त्यांना वजनदार मंत्रिपद मिळण्याची दाट राजकीय शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र राज्यपालांच्या १२ आमदारांच्या नियुक्तीच्या भूमिकेवर अवलंबून आहे. याला राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्यातील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Tags: bjp maharashtrarajyapalrashtravadi congrs pakshsharad pavar maharashtrashivsena maharashtraupmukhyamantri ajit pvarvidhan parishad eknath khadse maharashtra
Previous Post

जळगावात प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी कॉंग्रेसची स्वतंत्र व्यूहरचना

Next Post

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

Next Post

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!