• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात शिवसेना आक्रमक ; डुकराच्या तोडाला लावले पोष्टर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
जळगावात शिवसेना आक्रमक ; डुकराच्या तोडाला लावले पोष्टर
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृतसेवा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या बद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने संपूर्ण राज्यभरात केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. जळगावातील शहर पोलीस ठाण्यात नारायण राणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत नारायण राणेंचा निषेध केला. दरम्यान शिवसेनेकडून डुक्कर मागवत त्याला नारायण राणे यांचा मुखवटा लावण्यात आला. त्याची तुलना नारायण राणेंसोबत करण्यात आली आहे. डुकराच्या अंगावर नारायण राणेंचा फोटो असलेले कटआउट लावून ते टॉवर चौकात सोडण्यात आले.

यावेळी संपूर्ण टॉवर चौक परिसर दणाणून गेला होता, शिवसैनिकांचा आक्रमक पणा पाहून पोलिसांनी काही विपरीत घडू नये म्हणून योग्य तो फौजफाटा तैनात केला होता

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी जळगाव शहरातील शिवसेनेचे महापौर जयश्री महाजन यांनी  पोलीसात तक्रार दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. यावेळी गजानन मालपुरे, शोभा चौधरी , सरीता माळी, अस्मिता पाटील, अनंत जोशी,विराज कावडीया, मानसिंग सोनवणे,ज्योती शिवदे,प्रशांत सुरळकर,अमित जगताप,नगरसेवक गणेश सोनवणे, यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक  आदी उपस्थित होते.

Tags: bjpbjp jalgaonjalgaonjalgaon shisvenamaharashtranarayan raneudhav thakre shivsena
Previous Post

देशाच्या गौरवशाली इतिहासा चे स्मरण करूया – पालकमंत्री गुलाबरावजी पाटील

Next Post

जळगावात राजकारण तापल : शिवसैनिकांची थेट भाजपच्या कार्यालयावर धडक ; मारहाण केली म्हणून भाजप करणार गुन्हा दाखल

Next Post
जळगावात राजकारण तापल : शिवसैनिकांची थेट भाजपच्या कार्यालयावर धडक ; मारहाण केली म्हणून भाजप करणार गुन्हा दाखल

जळगावात राजकारण तापल : शिवसैनिकांची थेट भाजपच्या कार्यालयावर धडक ; मारहाण केली म्हणून भाजप करणार गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!