• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून पोलीस नाशिक कडे रवाना..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 24, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0
‘मुख्यमंत्री महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत, भाजपचे सरकार पुन्हा येणार’ – नारायण राणे
Spread the love

रत्नागिरी   | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आले असून त्यांना पोलीस त्यांना घेऊन नाशिककडे रवाना झाले आहेत. राणे यांना अटक केल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे.  राणे यांच्या व्यक्तव्याने भाजप  विरुद्ध शिवसेना असा नवा संघर्ष मुंबई महापालिका आगोदर सुरु झाला आहे.

या कार्यवाही मध्ये नाशिक पोलीस तसेच पुणे पोलिसांनी सहभाग नोद्विला आहे,  मुंबई मध्ये शिवसैनिकांनी राणे यांना अटक झाल्याने आंदौत्सव साजरा केला आहे.

मुंबई मधील शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदौत्सव साजरा करीत राणे य्नाच्या विरोधात घोषणा करण्यात येत आहे, संगमेश्वर पोलीस ठाण्यात राणे यांना नेण्यात येत आहे.  स्टेशन डायरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Tags: bjp maharashtrachiplhun narayan ranemahaviks aaghadinarayan rane atakshivsena jalgaonudhav thakre
Previous Post

मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वॉटर ग्रेस कंपनी पुन्हा चर्चेत ..

Next Post

मुख्यमंत्र्यांविरोधातील विधान भोवले; राणेंविरोधात जळगावातही गुन्हा दाखल

Next Post
मुख्यमंत्र्यांविरोधातील विधान भोवले; राणेंविरोधात जळगावातही गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांविरोधातील विधान भोवले; राणेंविरोधात जळगावातही गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!