• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुणांनी शेती माल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे – जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 25, 2021
in कृषी, जळगाव, राजकीय
0
Spread the love

पाळधी येथील शिवाय फूड उद्योगाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शेतीमालाचे मुल्यवर्धन करण्याकरिता शेतकऱ्यांच्या सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. पाळधी परिसरात लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असे दोन्ही उद्देश शिवाय फूड उद्योगामुळे सफल होतील. परिसरातील इतर युवकांना नितीन ज्ञानेश्वर पाटील व अमोल अशोक पाटील यांनी सुरू केलेल्या शिवाय फूड उद्योगामुळे प्रेरणा मिळेल. असा आशावाद जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित सरपंच प्रकाश नाना पाटील, अरुण पाटील, युवा सेना पाळधी शहाराध्यक्ष आबा माळी. चंदन कळमकर. ज्ञानेश्वर पाटील.सोपाण पाटील.राजू पाटील.रामा माळी. वासू पाटील.शरद माळी.गोपी पाटील. गणेश माळी. समाधान वाघ.सचिन माळी. उपस्थित होते

Tags: jalgaon jilha youthjalgaon krushiprataprao patilshivsena
Previous Post

जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आ.गिरीश महाजन यांच्या बाबत पालकमंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Next Post

योगी यांच्या विरोधातील वक्तव्या वरूनयवतमाळ सह पाच ठिकाणी भाजप करणार मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल..!

Next Post

योगी यांच्या विरोधातील वक्तव्या वरूनयवतमाळ सह पाच ठिकाणी भाजप करणार मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!