• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मलकापूर महामार्गाची खा.रक्षा खडसे यांनी केली पाहणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 25, 2021
in राजकीय
0
Spread the love


मलकापूर राजमुद्रा वृतसेवा | मलकापुर तालुक्यातील वाघुड ग्रामपंचायत कार्यालय येथे सदिच्छा भेट देत विकासकामांचा आढाव घेतला आहे. तसेच मागील आठवड्यात स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील बोगद्या संदर्भात निवेदन दिले होते, त्यानिमित्त आज नही चे अधिकारी श्रीकांत ब्रम्हेकर यांच्यासोबत रस्त्याची पाहणी करून खा, रक्षा खडसे यांनी तत्काळ उर्वरित कामे मार्गी लागावी म्हणून चर्चा केली. तसेच ग्रामपंचायत वाघुड येथे ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांची बैठक घेऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहे.

यावेळी सरपंच मंदाबाई तायडे, उपसरपंच लताबाई घाटे, ग्रामसेवक कु. ए. ए. गोसावी, अरविंद किंनगे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.

Tags: bjpmalkapurmp raksha khadserashtriya maha marg
Previous Post

अनिल परब यांच्या त्या दबावामुळे राणेंवर कारवाई ? कोर्टात जाण्याचा इशारा…

Next Post

केंद्रीय मंत्री राणे प्रकरणावर शरद पवार यांची खोचक टीका….

Next Post

केंद्रीय मंत्री राणे प्रकरणावर शरद पवार यांची खोचक टीका....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!