• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अगोदर मुलांना विष पाजले आणि स्वतः घेतला गळफास

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 26, 2021
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा |  दोन मुलांना विष पाजून स्वतः च्या घरातल्या पंख्याला साडी च्या साह्याने  महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ( खंडाळा ) ता. भुसावळ येथे घडले आहे या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे ज्या तीन मुलांना विष पाजवण्यात आले ते घटनास्थळी मृतावस्थेत आढळून आले असून मुलांची आईदेखील आत्महत्या केल्याने मृतावस्थेत आढळून आले आहे.

भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे पती– पत्‍नी व दोन मुले असा चौधरी परिवार वास्‍तव्‍यास होता. किशोर चौधरी हे खासगी फायनान्स बँकेत नोकरीला होते. मात्र, लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने गावी येवून शेती करत होते. सदर घटना घडली त्‍यावेळी किशोर चौधरी हे शेतात गेले होते. घरी त्‍यांनी पत्‍नी अश्विनी व दोन मुले होते.

दरम्यान घटना नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप समजू शकलेले नाही आत्महत्येचं कारण परिवारातल्या कोणत्याही सदस्याला माहित नसल्याचे सांगण्यात आले आहे याप्रकरणी स्थानिक पोलीस तपास करीत आहे.

Tags: aatmhatyabhusavaljalgaonjalgaon polis
Previous Post

पालकमंत्र्यांचे निर्देश : गिरणेच्या पात्रातील पुराचे पाणी कालव्यांमध्ये सोडले ; शेतकऱ्यांना दिलासा..

Next Post

शिवसंग्राम च्या आमदार विनायक मेटे यांची जळगावात सरकारवर खोचक टीका म्हणाले..

Next Post

शिवसंग्राम च्या आमदार विनायक मेटे यांची जळगावात सरकारवर खोचक टीका म्हणाले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!