• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्योजक श्रीराम पाटलांना आ.चंद्रकांत पाटलांची खुल्ली ऑफर ; नेमकं काय म्हणाले…!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 26, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | येणाऱ्या 2024 च्या  निवडणुकीत शिवसेनेत येऊन विधानसभा लढवा.., सर्वांगीण विकास तसेच युवकांना रोजगार देण्याचे स्वप्न निवडून येऊन पूर्ण करावे.. आम्ही आपल्या पाठीशी आहोत अशी खुली ऑफर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील यांना दिली आहे, आ चंद्रकांत पाटील यांनी उद्योजक श्रीराम पाटील यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

उद्योजक श्रीराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमानिमित्त राजकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित झाले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्योजक श्रीराम पाटील यांना ऑफर देत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे विधान केले यामुळे उपस्थित राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या भुवया उंचावल्या होत्या.

उद्योजक श्रीराम पाटील यांनी यापूर्वी देखील आपले नशीब राजकीय क्षेत्रात आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे नाव अधिक चर्चेत आले होते, अनेक राजकीय पक्षांकडून त्यांना निवडणूक लढवण्यासाठी ऑफर दिल्या जात असल्याचे सांगितले जाते सामाजिक कार्यात तसेच उद्योग क्षेत्रात श्रीराम पाटील यांचे नाव सध्या केळी पट्ट्यात आघाडीवर आहे त्यांनी निर्माण केलेली छबी त्यांची जमेची बाजू आहे राज्यातील अनेक नेत्यांची थेट संपर्क असल्याने अनेक युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यास त्यांनी विशेष भर दिला आहे.

Tags: bjpjalgaon jilhamla chandrakant patilraver loksabharaver talukashivsenaudyojak shreeram patil
Previous Post

खराब रस्त्यांमुळे गणपती मूर्तिकारांवर संकट ; रस्ता दुरुस्त करण्याची शिवसेनेची मागणी

Next Post

जिल्हा दगडी बँक निवडणुकीचा फैसला होणार सर्वपक्षीय बैठकीत ; इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग…

Next Post
जिल्हा बँक निवडणुकीत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी राजकीय नेत्यांची धडपड

जिल्हा दगडी बँक निवडणुकीचा फैसला होणार सर्वपक्षीय बैठकीत ; इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!