• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन ; नेत्यांच्या उपस्थिती कडे लक्ष…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 26, 2021
in जळगाव, राजकीय
0
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन ; नेत्यांच्या उपस्थिती कडे लक्ष…
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृतसेवा | राष्ट्रवादीची कॉग्रेसच्या महत्व्पुरण बैठकीचे आयोजन ३० ऑगस्ट सोमवारी दुपारी २ : ०० वाजता आकाशवाणी येथील राष्ट्रवादी कार्यालयात करण्यात आले आहे. माजी मंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे., जिल्हा बँक निवडणुक बाबत विचार विमर्ष करणे
जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका निवडणुकी संदर्भात गटा प्रमाणे मेळाव्याचे आयोजन करणे व निरिक्षक नेमणे. इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. कोरोना च्या पार्श्वभुमीवर मास्क व सॅनिटइजर उपयोग करून वेळेवर उपस्थित रहावे.उपस्तिथ राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील व सर्व फ्रँटल प्रमुखांनी केले आहे.

हे नेते उपस्थित राहण्याची शक्यता :-

यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे , राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.सतीश अण्णा पाटील , माजी खासदार वसतरावजी मोरे काका, माजी खासदार ईश्वरलालजी जैन, माजी मंत्री गुलाबरावजी देवकर, माजी आमदार मनिष दादा जैन प्रदेशसरचिटणीस मा. राजीवदादा देशमुख तसेच आमदार अनिल पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप तात्या सोनवणे, माजी आमदार संतोष भाऊ चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार जगदीश वळवी, जी. प.सदस्य , प.स. सदस्य, न. पा. सदस्य जिल्हातील प्रमूख मान्यवर व सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags: jalgaon rashtrwadirashtrwadi maharashtra
Previous Post

जिल्हा दगडी बँक निवडणुकीचा फैसला होणार सर्वपक्षीय बैठकीत ; इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग…

Next Post

राष्ट्रीय कॉग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ उल्हास पाटील यांची नियुक्ती ; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल

Next Post

राष्ट्रीय कॉग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ उल्हास पाटील यांची नियुक्ती ; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!