• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणुकीवर ईडीचे सावट ; भाजपाचे स्वतंत्र पॅनल ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 27, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |  जिल्हा मध्यवर्ती बँकेने संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाचा गैरव्यवहाराचा टपका ठेवत जिल्हा बँकेला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या कर्जाचा तपशील ईडी तपासणार आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखाण्यावर ईडीने जप्तीची कार्यवाही केली आहे. त्याच पद्धतीने संत मुक्ताई साखर कारखान्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. ईडीच्या चक्रात खडसे गुंतले असताना याचा फायदा घेत भाजपने निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उतरवण्याची तयारी दर्शवली आहे.

यामुळे तोंडावर असलेली जिल्हा बँक निवडणुक देखील  चांगलीच रंगण्याची शक्यता आहे.  माजी मंत्री एकनाथ खडसे,माजी मंत्री आ.महाजन,पालकमंत्री पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे. अध्यक्षपद खडसे यांच्या घरात आहे. खडसे यांच्या सुपुत्री जिल्हा बँकेच्या चेअरमन ऍड. रोहिणी खडसे सध्या अध्यक्षपद उपभोगत आहे. गेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निवडून आणत खडसे यांनी एक हाती सत्ता जिल्हा बँकेत मिळवली होती.  मात्र आता खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने चित्र बदलले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व पक्षीय पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहे. यासाठी ते खडसेंच्या संपर्कात आहे. मात्र माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे स्वतंत्र पॅनल उतरवण्याच्या तयारीत असल्याचे भाजपच्या राजकीय सूत्रांनी सांगितले आहे. खडसे यांच्या परिवारा भोवती ईडीचा फास कायम असताना या संकट काळात ते देखील राजकीय फासे फिरवू शकतात असे जाणकारांचे मत आहे.

सुरू असलेला ईडी चा ससेमिरा त्याच्यामागे कायम आहे. यामुळे ईडीच्या कारवाईचे पडसाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर असणार आहे.

Tags: congresseknath khadsegirish mahajangulabrao devkargulabrao patiljalgaonjalgaon jilha bankrohini khadseshivsena rashtrawadi bjp
Previous Post

ईडी ची कार्यवाही : खडसे यांना मोठा धक्का ; लोणावळा जळगाव येथील मालमत्ता जप्त

Next Post

लवकरच सर्वपक्षीय बैठक घेऊन जागाची चर्चा करणार : पालक मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
‘खबरदार..! जर ना. गुलाबराव पाटील यांच्या नादात लागाल तर…!’

लवकरच सर्वपक्षीय बैठक घेऊन जागाची चर्चा करणार : पालक मंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!