• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ईडी-सीडी वरुन राजकारण तापल आ. गिरीश महाजन यांचे खडसे यांना थेट आव्हान…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 30, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
सुनील झंवरचे सर्वांशी राजकीय कनेक्शन – आ. गिरीश महाजन
Spread the love

आमची ईडी लागली तर आता सीडी दाखवा  : आमदार गिरीश महाजनांचे आव्हान..

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |  सध्या सुरू असलेल्या ईडी विरुद्ध सिडी हा वाद विकोपाला गेला आहे, मात्र आमची ईडी तर लागली आहेच आता तुम्ही तुमची सीडी दाखवा असे थेट आव्हान आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना दिले आहे.

महाजन यांनी खडसे यांना थेट आव्हान दिल्यामुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजली आहे सीडी प्रकरणाबाबत अनेकांनी दावे-प्रतिदावे केले होते मात्र ते अद्याप पर्यंत सत्यात उतरलेले नाहीत यामुळे खरंच सीडी आहे का ? याबाबत राजकीय नेत्यांमध्ये विविध चर्चा रंगली आहे. त्यातच आज भाजप नेते आ गिरीश महाजन यांनी थेट सिडी प्रकरणावरून आव्हान केल्यामुळे खडसे, महाजन राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आटोपल्यावर ते पत्रकारांशी संवाद साधत होते याप्रसंगी त्यांनी राज्य सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचा आरोप करीत टीकास्त्र सोडलं आहे, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना अद्यापपर्यंत आघाडी सरकार आल्यापासून निधी न मिळाल्याने आमदार गिरीश महाजन यांनी महाविकासआघाडी वर टीका केली आहे

Tags: bjp vs rashtrawadic de deknath khadsegirish mahajanjalgaonjalgaon jilha banks
Previous Post

आता मंत्री अनिल परब देखील ” ईडी ” च्या रडारवर…

Next Post

डॉक्टर अश्विनी देशमुख यांचा राष्ट्रवादीने केला सन्मान..!

Next Post

डॉक्टर अश्विनी देशमुख यांचा राष्ट्रवादीने केला सन्मान..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!