• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात मनसेनेने फोडली दहिहंडी ; पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 31, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्रात कोरोनाचे संकट संपल्यावरसुध्दा महाराष्ट्रातील आघाडी सरकार हिंदू सणांना परवानगी देत नाही व इतर पक्षांच्या हजारोंच्यावर कार्यकर्ते रस्त्यांवर आंदोलन करतात परंतु हिंदूचा सण असलेला दहिहंडी साजरी करण्यासाठी परवानगी देत नसल्याने जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, मनसे तालुकाध्यक्ष मुकूंद रोटे यांच्या नेतृत्वात खाली सरकारच्या निषेधाची दहिहंडी आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक(कोर्ट चौक) येथे मोठ्या उत्साहात साजरी केली.


याप्रसंगी  संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, तुषार पाठक, राहूल माळी, कुणाल पाटील, कुणाल पवार, धनजंजय चौधरी, महेश माळी, आशिष सपकाळे, गोरख जाधव, लोकेश अहिरे, संतोष सुरवाडे, विशाल कुमावत, अविनाश जोशी, नाना वानखेडे, जितु बऱ्हाटे, अमोल माळी, सागर पाटील, हर्षल निकम, महेश सोनवणे, मनोज खुळे, स्वप्निल चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बाळकृष्णांनी फोडली हंडीस्मित चौधरी, हर्षल निकम, तेजस रोटे या लहान बाळकृष्णांनी दहिहंडी फोडली.

Tags: dahi handijalgaon jilha mnsmns jalgaon
Previous Post

चाळीसगावात तालुक्यात पुराची भीषण अवस्था ; प्रशासनाचे हाय-अलर्ट ; या गावाना पुराचा वेढा..

Next Post

पालकमंत्री महोदय यांच्या प्रयत्नातून चांदसर येथे व्यायाम शाळा व साहित्य मंजूर..

Next Post

पालकमंत्री महोदय यांच्या प्रयत्नातून चांदसर येथे व्यायाम शाळा व साहित्य मंजूर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!