• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी मंत्री खडसे यांना महाविकास आघाडीचे बर्थडे गिफ्ट मिळणार काय ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 2, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |  गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त आमदार की वरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकूण 12 नावे राज्यपाल नियुक्ती आमदारकी करिता देण्यात आलेले आहेत मात्र अद्याप पर्यंत राज्यपाल भगतसिंह  यांनी निर्णय घेतलेला नाही यासंदर्भात कोषारी यांनी मा विकास आघाडीच्या नेत्यांना आमंत्रण देत यासंदर्भातली भूमिका मांडण्याचे सांगितले होते. काही नावांवर राज्यपाल विचाराधीन आहे असे देखील सांगण्यात आला आहे मात्र भाजप मधून दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या आमदार की बाबत मोठा संभ्रम झाला आहे. राष्ट्रवादीत जाऊन पहिलाच वाढदिवस खडसे साजरा करीत आहे. या वाढदिवसा निमित्ताने त्यांना महा विकास आघाडीचे राज्यपाल नियुक्ति आमदारकीचे पहिले बर्थडे गिफ्ट मिळणार काय ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे हे प्रथमच आपला वाढदिवस साजरा करीत आहे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात त्यांच्या हितचिंतकांचे पोस्टर बॅनर लावण्यात आले आहे तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे खडसे सभागृहात जाणार अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा आहे मात्र राज्यपालांच्या मर्जीतली आमदारकी असल्याने भाजप त्याच्यात आडकाठी ठरतंय का ? असा सुद्धा सवाल उपस्थित केला जात आहे. खडसे आमदार होणार आणि लवकरच त्यांना राष्ट्रवादी मंत्रिपदी बसणार अशी अपेक्षा खडसे समर्थकांना आहे.

यासंबंधी काही दिवसापूर्वी  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी खडसे हे लवकरच मंत्री मंडळात जातील असे सूतोवाच केले होते, ते आज जरी खरे ठरले नसले तरी राज्यपालांच्या आश्‍वासनानंतर लवकरच त्यांची आमदार पदी वर्णी लागणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह चैतन्य पसरलेला आहे, हा वाढदिवस कार्यकर्त्यांना खडसे मंत्री म्हणून साजरा करतील अशी अपेक्षा होती मात्र राज्यपालांच्या भूमिकेमुळे आणि केंद्रातील भाजपाच्या आडकाठी धोरणामुळे तूर्त राज्यपाल नियुक्ती आमदारकी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Tags: bhagatsingh koshayarieknath khadsejalgaonmahaviaks aaghadimuktainagarrajpal aamdarki bjp
Previous Post

राज्यपाल नियुक्त आमदार राजू शेट्टींसह अन्य दोघांवर टांगती तलवार ?

Next Post

खडसेंचे राज्यपाल नियुक्तीसाठी नाव येणे हे संतापजनक : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया

Next Post

खडसेंचे राज्यपाल नियुक्तीसाठी नाव येणे हे संतापजनक : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!