• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन फेटाळला…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 3, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
खळबळजनक..! या कारणासाठी घेतली होती खडसेंनी अधिकाऱ्यांची बैठक
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |  राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन सेशन कोर्टाने फेटाळला आहे. भोसरी भूखंड प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश यांना ईडी ने अटक केलेले आहे, या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात जामीन अर्ज साठी विनंती करण्यात आली होती मात्र सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर जामीन नाकारण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिले आहे.

2 ऑगस्ट रोजी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला, मुक्ताईनगर सह जळगाव जिल्ह्यात संपूर्ण शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर झाला, त्यांची देखील ईडी चौकशी सुरू असताना जावई गिरीश चौधरी यांच्या जामीन अर्जासाठी साठी विनंती करण्यात आली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील एमआयडीसीचा भूखंड खरेदी करताना रक्कम कुठून आणली यासंदर्भात ईडीचा अद्यापपर्यंत तपास सुरू आहे. 31 कोटीची मालमत्ता असताना तीन कोटी मध्ये कशी खरेदी करण्यात आली याचादेखील तपास ईडी करीत आहे, जावई यांचा जामीन नाकारल्याने खडसे यांच्या चिंतेत आणखी भर पडलेली आहे. वाढदिवसा निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये जोश भरतांना खडसेंच्या परिवारा भोवतीच अडचणीची भर पडली आहे.

Tags: edeknath khadsegirish chaudharijalgaonjaminmaharashtra
Previous Post

एकनाथराव खडसेंचा वाढदिवस आणि जयंतराव पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट…

Next Post

माउलीच्या वृक्षारोपण उपक्रमाचे स्वरूप चळवळीत व्हावे – कैलास कडलग

Next Post

माउलीच्या वृक्षारोपण उपक्रमाचे स्वरूप चळवळीत व्हावे – कैलास कडलग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!