• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात केळी वर संकट ; केळी उत्पादक पुन्हा अडचणीत..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 4, 2021
in कृषी, जळगाव
0
Spread the love

यावलमध्ये सीएमव्हीची आढळली प्राथमिक अवस्थेतील लक्षणे

इर्व्हिनिया रॉटचाही प्रादुर्भाव : कृषी तज्ञ महाजन  

रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | यावल तालुक्यातील लागवड केलेल्या केळी बागांवर सीएमव्ही रोगाच्या (कुकुंबर मोझॅक व्हायरस) प्रादुर्भावाची सुरुवात होत असल्याचे कृषी तज्ज्ञाच्या पाहणीत आढळून आले आहे. रावेर तालुक्यातील रसलपूर, चिनावल, ऐनपूर, रोझोदा, कळमोदा या ठिकाणी तर  यावल तालुक्यातील न्हावी, बोरखेडा  या गावांच्या शेती शिवारात या रोगाची प्राथमिक अवस्थेतील लक्षणे आढळून आली आहेत. तर कोचुर, पुनखेडा, रसलपूर, मुंजलवाडी, कुसूंबा या ठिकाणी केळीवरील इर्व्हिनिया रॉट या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याची माहिती पाल कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञानी दिली आहे.    

रावेर व यावल तालुक्यात सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड  केली जाते. मात्र दरवषी केळी उत्पादक शेतकऱ्यांना कधी गारपीट, वादळ तर कधी विविध रोगांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. याचा परिणाम केळीचे उत्पादन घटण्यावर होतो. गेल्यावर्षी तालुक्यातील केली बागांवर मोठ्या प्रमाणावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. सध्या रावेर व यावल तालुक्यातील काही गावांमधील बागांवर सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस )सीएमव्ही रोगाची लक्षणे

सीएमव्ही रोगाची लक्षणे

हरितद्रव्य (इन्फेक्शियस क्लोरोसिस)लोप पावणे हे सीएमव्ही रोगाचे प्रमुख लक्षण आहे. केळीच्या झाडाच्या पानांच्या शिरातील हरितद्रव्य नष्ट झाल्याने शिरातील उतींचा ऱ्हास होऊन त्या मृत पावतात. त्यामुळे पानांवर पिवळसर सोनेरी रेषा किंवा अनियमित चट्टे दिसून येतात. पोंगा व पोंग्याजवळचे पान कुजते. झाडाची वाढ खुंटून कालांतराने झाड मरते

Tags: jalgaon jilhakeli utpadankeli utpadk shetakarishetakari
Previous Post

माउलीच्या वृक्षारोपण उपक्रमाचे स्वरूप चळवळीत व्हावे – कैलास कडलग

Next Post

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात घेतली खा. रक्षाताई खडसे यांची भेट

Next Post

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात घेतली खा. रक्षाताई खडसे यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!