• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना. जयंत पाटलांचा ईडी बाबत खबळजनक दावा ; खडसेंच्या पाठशी पक्ष उभा ..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 4, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ईडी च्या  माध्यमातून विरोधकांना  नामोहरम करण्याचा डाव मांडला जात आहे, कोणतीही चूक नसताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यातूनच एकनाथराव खडसे यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्याची प्रतिक्रिया जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून संकट काळात आम्ही त्यांच्या सोबत आहोत असा देखील आशावाद जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

ईडी मुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या भोवती चौकशीचा ससेमिरा सध्या सुरू आहे, त्यामुळे खडसे यांचा परिवार देखील अडचणीत आलेला आहे त्यांचे जावई गिरिष चौधरी यांना अटक केली गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या कस्टडीत  आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात खडसे यांचे जावई चौधरी यांचा जामिनासाठी विनंती करण्यात आली होती, मात्र त्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला यामुळे आणखी अडचणीत भर पडली आहे.

ना जयंत पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पूरग्रस्त स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत.

Tags: eknath khadsejalgaonjatat patilmumbairashtrawadi
Previous Post

पंचनाम्यापासून एकही नुकसानग्रस्त वंचीत राहू नये : खा.उन्मेष पाटील

Next Post

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा हीच भूमिका : ना. जयंत पाटील

Next Post

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा हीच भूमिका : ना. जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!