• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 6, 2021
in जळगाव, राजकीय
0
राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न…
Spread the love

 जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा ।   डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी तर्फे देशाचे आधारस्तंभ घडवीणाऱ्या तसेच या कोरोना महामारीच्या कळत सुद्धा आपल्या विद्यार्थ्यां प्रति आपले कर्तव्य पणाला लावून शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमांतर्गत शिक्षण सुरु ठेवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी कवयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू अण्णासाहेब डॉ के बी पाटील हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री सतिष पाटील, जिल्हाध्यक्ष ग्रामीण रवींद्रभैय्या पाटील , उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय उपाध्यक्ष कल्पनाताई पाटील , महानगराध्यक्ष अभिषेक पाटील ,  महानगर सचिव,कुणाल पवार.शहराध्यक्ष  स्वप्निल नेमाडे हे होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कुलगुरू आ के. बी. पाटील यांनी आपलय भाषणात शिक्षकांनी आपले कार्य  जबाबदारी पार पाडावे.ऑनलाईन शिक्षणाला सामोरे जावे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षकांची होणारी तारेवरची कसरत आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान याविषयीं मोलाचे मार्गदर्शन केले. व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.तसेच माजी मंत्री डॉ. सतिष पाटील यांनी शिक्षकांच्या कार्याचे समाजातील महत्व यावर भाष्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सागर पाटील तर आभार  मनोज भालेराव यांनी केले

याप्रसंगी शिक्षक आघाडी कार्यकारणीतील सदस्य .हेमंत सोनार महानगर अध्यक्ष, प्रवीण  धनगर महानगर सचिव, श्री.मनोज भालेराव महानगर कार्याध्यक्ष, श्री.सागर पाटील महानगर सरचिटणीस, .पंकज सूर्यवंशी महानगर सहसरचिटणीस, श्री. विजय विसपुते महानगर उपाध्यक्ष, पवार महानगर सहसचिव यांनी परिश्रम घेतले.

 

Tags: jalgaon rashtrwadijalgaon shikshak dink b patilsatish patil
Previous Post

मनपाला अधिक निधी मिळावा ; बंडखोरांचे संजय सावंतांना साकडे…

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचा जळगावात निषेध

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचा जळगावात निषेध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचा जळगावात निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!