• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रभाकर सुकलाल सिनकर (सर) यांना तालुकास्तरीय आदर्श क्रियाशील शिक्षक पुरस्कार प्रदान ..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 6, 2021
in जळगाव, राजकीय, शैक्षणिक
0
प्रभाकर सुकलाल सिनकर (सर) यांना तालुकास्तरीय आदर्श क्रियाशील शिक्षक पुरस्कार प्रदान ..
Spread the love

पाचोरा राजमुद्रा वृतसेवा |  शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रभाकर सुकलाल सिनकर (सर) यांना पाचोरा भडगाव तालुक्याचे आ किशोर पाटील यांच्या हस्ते आदर्श क्रियाशील शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.

प्रभावी व्यक्तिमत्त्व, शिस्तप्रिय, कुशाग्र, विद्यार्थीप्रीय शिक्षक म्हणून ओळख असलेले प्रभाकर सुकलाल सिनकर सर गेल्या 29 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपले दहावी पर्यंत चे शिक्षण सामनेर येथे पूर्ण केले तर डी. एड खिरोदा येथील महाविद्यालयात पूर्ण केले. सिनकर सर हे सण 1991 पासून नोकरीत रुजू झाले आहेत. त्यांनी आजवर काळखेडा ता.जामनेर, सावखेडा ता. पाचोरा, लासगाव ता. पाचोरा, माहेजी ता .पाचोरा, पुनगाव ता .पाचोरा ,ओझर ता. पाचोरा, बांबरुड बु ता. भडगाव, भातखंडे बु, ता. भडगाव इत्यादी ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य केले. आजवर असंख्य सुसंस्कारित विद्यार्थी त्यांनी घडविले तसेच त्यांचे कित्येक विद्यार्थी आज राजकीय, सामाजिक क्षेत्रात उच्च पदावर आहेत, अनेक विद्यार्थी पोलीस, आर्मी व प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन या पुरस्काराने गौरविन्यात आले आहे.

त्यांनी हा पुरस्कार पाचोरा भडगाव मतदार संघाचे आ किशोर पाटील यांच्या हस्ते सपत्नीक स्वीकारला. यावेळी भडगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती अर्चनाताई विशाल पाटील, उपसभापती ,सर्व पंचायत समिती सदस्य ,गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पाटील, सर्व केंद्रप्रमुख, विशाल पाटील अध्यक्ष माताजी ट्रस्ट चाळीसगाव, भडगाव तालुका शिक्षक संघाचे सर्व अध्यक्ष, आधी मान्यवर उपस्थितीत होते.

विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव, नातेवाईक, मित्र परिवार त्यांना विविध माध्यमांतून शुभेच्छा देत आहेत.

Tags: jalgaonmla kishor patilshikshk prabhakar sinkar
Previous Post

पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव..

Next Post

शेतकर्‍याची हतबलता कमी कर ; कोरोना रुपी संकटातून मुक्त कर : महापौरांचे साकडे

Next Post
शेतकर्‍याची हतबलता कमी कर ; कोरोना रुपी संकटातून मुक्त कर : महापौरांचे साकडे

शेतकर्‍याची हतबलता कमी कर ; कोरोना रुपी संकटातून मुक्त कर : महापौरांचे साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!