• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रा. राज गुंगे राष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयडियल टिचर २०२१ पुरस्काराने सन्मानित…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 8, 2021
in जळगाव
0
Spread the love


जळगांव राजमुद्रा वृत्तसेवा : येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविदयालयातील स्कूल ऑफ डिझाईन अॅण्ड विभाग प्रमुख प्रा. राज मारूती गुंगे यांना कर्तव्यदक्ष, उपक्रमशिल व सामाजिक विकासशील शिक्षक म्हणुन ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकार्ड -कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्यावतीने राष्ट्रीय ‘ ग्लोबल गोल्ड आयडियल टिचर २०२१’ पुरस्काराने सन्मानित केले.

५ सप्टेबर शिक्षक दिनाचे औचित्य साधुन हा पुरस्कार सोहळा हॉटेल ३ स्टार, खारघर, नवी मुंबई येथे मोठया दिमाखात पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मा. बाळाराम पाटील : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य – शिक्षक आमदार कोकण शिक्षण मतदार संघ, डॉ. एस. एन. माळी : मा. संचालक पुणे शिक्षण विभाग व अनुपमा खानविलकर-शिताळे : वरीष्ट पत्रकार व वृत्त निवेदीका – झी मिडीया कॉरपोरेशन लिमीटेड. संस्था अध्यक्ष- मेघा महाजन, तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होत.

कला शिक्षण, कला सेवा आणि कला अध्यापक ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकार, चित्रपट कला दिग्दर्शन, नाटयनिर्मीती, नाटयसंहिता लेखन, सामाजिक प्रबोधन, विदयार्थ्यांसाठी कौशल्यधिष्ठीत उपक्रम आजतायत राबवत आहेत. ज्यामध्ये सामजिक प्रबोधनपर पथनाट्ये, कला शिबीर, मुर्तीकला शिबीर, चित्रकला आयोजन, १५ वर्ष निरंतन कला सेवा, १२ वर्ष नाटयसेवा व १२ वर्ष कला अध्यापक ही जबाबदारी निस्वार्थीपणे समाजभान राखत पार पाडली आहे. त्यांना कालीदास अकादमी उज्जैन मध्यप्रदेश येथे शिल्पकलेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कर्तव्यदक्ष व कौशल्यनिपूण कलाशिक्षक या गुणांमूळे संपूर्ण भारतभरातुन आलेल्या प्रस्तावातुन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Tags: jalgaonjalgaon jilha
Previous Post

तिन दिवशिय जिल्हास्तरिय अलिम्को शिबिराचा३५६ दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

Next Post

अनिल चौधरी व प्रहारच्या यांच्या ‘एक हात मदतीचा’ या संकल्पेनतून जामनेर तालुक्यात माणुसकीचे दर्शन.

Next Post

अनिल चौधरी व प्रहारच्या यांच्या 'एक हात मदतीचा' या संकल्पेनतून जामनेर तालुक्यात माणुसकीचे दर्शन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!