• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनिल चौधरी व प्रहारच्या यांच्या ‘एक हात मदतीचा’ या संकल्पेनतून जामनेर तालुक्यात माणुसकीचे दर्शन.

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 8, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा : आज जामनेर तालुक्यातील जामनेर ओझर या गावात आलेल्या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केली चक्रीवादळ, अतिवृष्टी, दरडी कोसळणं अशा अनेक संकटांना जळगाव जिल्हा सामोरा जातोय. या वेळी अनिल चौधरी म्हणाले सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माणसांना आधार द्यावा लागेल, त्यांना सुविधा द्याव्या लागतील, त्यांचा वाहून गेलेला संसार सावरण्यास मदत करावी लागेल. अनेकांची शेती नष्ट झालीय, पशुधनाची मोठी हानी झालीय. त्यांच्या जगण्याचं साधन हिरावलं गेलंय. रस्ते वाहून गेलेत. त्यामुळं या लोकांना आधार देणं, हवी ती मदत करणं, त्यांच्या जिद्दीला बळ देणं, मोडलेल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी सहकार्य करणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात एकटेपणाची भावना निर्माण होऊ न देता आपल्यामागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे याची जाणीव व्हावी, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. माझ्यापरीने शक्य ते प्रयत्न मी करतोय. इतरही अनेक लोक, स्वयंसेवक, सामाजिक संस्था, सरकार असे अनेकजण आहेत. यात तुम्हीही जमेल तेवढा वाटा उचलला तर आपल्या भावा-बहिणींना निश्चितच मोठा आधार होईल.

या साठी अनिल चौधरी व प्रहार पक्षाच्या ‘एक हात मदतीचा’ या संकल्पेनतून नुकसानग्रस्त गरीब गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप करण्यात आले

यावेळी प्रहारचे आझोर गावाचे सरपंच साहेबराव खायवाडे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संजय आवटे, जामनेर तालुका अध्यक्ष प्रदीप गायके, जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज महाले, जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख जीवन सपकाळ, भुसावळ तालुका अध्यक्ष अक्षय पाटील निखिल चौहान, सुरेश महाजन, राजू महाजन, बाळू पाटील व सर्व प्रहार सेवक पदाधिकारी उपस्थित होते

Tags: anil chaudharibachhu kadujalgaonjalgaon jilhaprahar janashkti
Previous Post

प्रा. राज गुंगे राष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयडियल टिचर २०२१ पुरस्काराने सन्मानित…

Next Post

खडसेंच्या अडचणीत वाढ ; जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय, ईडी कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण

Next Post
खडसेंच्या अडचणीत वाढ ; जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय, ईडी कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण

खडसेंच्या अडचणीत वाढ ; जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय, ईडी कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!