• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभेच्या वतीने नागरिकांना आवाहन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 27, 2021
in धुळे, राजकीय
0
Spread the love

1 मेपासून १८ वर्षावरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस अवश्य घ्यावी

धुळे राजमुद्रा – देशासह राज्यात कोरोनाचा कहर वाढला असून नागरिकांनी कोरोनावरील प्रतिबंधक लस अवश्य घ्यावी. लस सुरक्षित आहे. लस प्रतिद्रव्ये विकसित करत या रोगाविरुद्ध संरक्षण प्रदान करते . तुम्हाला या आजाराची कमी जोखीम होईल . लस घेतल्याने , तुम्ही तुमचे , तुमच्या कुटुंबाचे आणि तुमच्या सभोवती असलेल्या लोकांना संक्रमित होण्यापासून संरक्षण करता . त्यामुळे लस टोचून घ्या कोरोना लसीसाठीचा हा तिसरा टप्पा मोठा असेल – यामध्ये 1 मेपासून सर्व तरुणांना कोरोना लस दिली जाईल. दरम्यान या लसीकरणाच्या नोंदणीविषयी ची सविस्तर माहिती – जाणून घेणे खुप महत्वाचे आहे. नोंदणी प्रक्रियासाठी आपण  selfregistration.cowin.gov.in/  या पोर्टलवर लॉगिन करा – येथे आपल्याला आपल्या मोबाईल नंबरसह नोंदणी करावी लागेल – सुमारे चार लोक मोबाईल फोनवरून लसीसाठी नोंदणी करू शकतात. लसीकरण प्रमाणपत्र म्हणजे काय ?* – लस डोस घेत असलेल्या लोकांना प्रमाणपत्र दिले जाते. आपण हे पोर्टलवरून देखील डाऊनलोड करू शकता. लसीकरण नोंदणीच्या वेळी आपण भरलेले सर्व तपशील जसे नाव, वय आणि लिंग माहिती जतन केले जाते – आणि त्याच आधारावर आपल्याला प्रमाणपत्र दिले जाते –  राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासांमध्येही याचा उपयोग होतो – याच्या आधारे अनेक देशांमध्ये प्रवेश मिळतो . दरम्यान तिसऱ्या टप्यातील लसीकरची – हि नोंदणी १ मे पासून सुरु होईल – तसे लसीकरणाविषयी आणखी काही अपडेट आले –  तर ते आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवू . 1 मेपासून होणाऱ्या* – लसीकरणाविषयीची हि माहिती आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे –  तरी तेली समाजातील बंधू भगिनींंनी लस अवश्य घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष मा . खासदार रामदासजी तडस, महासचिव डॉ . भूषणजी कर्डिले , कोषाध्यक्ष मा . गजाननजी शेलार , कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे , विभागीय अध्यक्ष आर.टी.अण्णा चौधरी , महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभेचे राज्य अध्यक्ष आमदार संदीप भैय्या क्षिरसागर यांच्या मार्गदर्शना खाली प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी , जिल्हाध्यक्ष कैलास काळू चौधरी , वि.उपाध्यक्ष तुषार चौधरी, जि.उपाध्यक्ष गिरीष चौधरी , वि. अध्यक्ष संजय चौधरी, शशिकांत चौधरी, किशोर थोरात , रणविर चौधरी , गोविंद चौधरी ,  संजय चौधरी, मुकेश चौधरी , बबन चौधरी , रमेश करनकाळ , महेश बाविस्कर , संदीप शिवदास चौधरी , रामभाऊ चौधरी , चंद्रकांत चौधरी , राजेंद्र चौधरी , हिरु आप्पा चौधरी , कमलेश चौधरी , सतिष चौधरी , ज्ञानेश्वर चौधरी , ईश्वर चौधरी , विजय चौधरी , योगेश चौधरी , जयवंत चौधरी , दिलीप चौधरी , किसन थोरात , किरन बागुल , कुणाल चौधरी , विलास चौधरी , गणेश चौधरी , दिलीप सुर्यवंशी , संजय बागुल , किशोर बोरसे , कल्पेश चौधरी , सुरेश वामन चौधरी , भगवान चौधरी , युवराज चौधरी , उत्तम चौधरी , योगेश चौधरी , संजय चौधरी , भटू करनकाळ , हर्षल बोरसे , आकाश चौधरी , प्रेम चौधरी , राज चौधरी , अनिल चौधरी, बंटी चौधरी आदिंनी केले आहे.

Tags: corona lasikarancorona testingdhuledhule hire medical collegejalgaonteli mahasbhateli samaj
Previous Post

हिरे मेडिकल कॉलेजला ऑक्सिजन प्रकल्पासाठी खासदार डॉ सुभाष भामरे यांचा १ कोटीचा निधी  

Next Post

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटीलेटर त्वरीत कार्यान्वीत करा

Next Post

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटीलेटर त्वरीत कार्यान्वीत करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!