• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर “ह्या” गुन्ह्यात चंद्रकांत पाटलांविरोधात एफआयआर दाखल करणार :मंत्री हसन मुश्रीफ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 13, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
‘दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’ भाजप नेत्यानी लगावला टोला
Spread the love

कोल्हापूर | किरीट सोमय्या यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा करतानाच रस्ते घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर सांगितले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्यावर आरोपाचा पलटवार केला आहे.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांच्या सहपरिवार या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. एकूण 127 कोटीचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या परिवारावर केला आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांच्या आरोपा मधील हवा काढून टाकली मात्र यावेळी त्यांनी थेट चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे जाहीर केल, माझ्याकडे बेनामी संपत्ती असल्याचा शोध सोमय्यांनी कुठून लावला चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीतरी माहिती दिल्यानंतर सोमय्या यांनी आरोप केले आहेत असा दावा देखील मुश्रीफ यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावरील हायब्रीड रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे राज्यातील 90 टक्के रस्ते बंद आहे पण ट्रक भर पडून गेले आहेत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे कायदेशीर सल्ला घेऊन अँटिकरप्शन मध्ये त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणार आहे असं सांगताना समरजीत घाटगे यांचा पैरा ही वेळी च्या वेळीत फेडू असं सूचक विधान देखील त्यांनी केला आहे. इन्कम टॅक्स विभाग आणि यांनी ज्या वेळी धाड घातली ती तीन वर्षापूर्वी टाकली होती, यामध्ये त्यांना काही आढळून आलेला नाही सोमय्या यांनी बेनामी संपत्ती चा आरोप केला त्याचा शोध कुठून लावला सोमय्या या बिचार्‍याला काहीच माहिती नाही. त्यांनी आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीतरी माहिती दिल्यावर हे आरोप आहे. त्यांनी कांगल आणि कोल्हापूरला येऊन माहिती घ्यायला हवी होती ते आले असते तर त्यांना माहिती मिळाली असती असा चिमटा देखील त्यांनी काढला.

 

Tags: bjp vs rashtrawadichndrakat patil bjphasan mushrifkirit somaiya
Previous Post

ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका ; काय आहे ते जाणून घ्या..

Next Post

‘दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’ भाजप नेत्यानी लगावला टोला

Next Post
‘दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’ भाजप नेत्यानी लगावला टोला

‘दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’ भाजप नेत्यानी लगावला टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!