• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महापौरांच्या हस्ते शहरात विविध ठिकाणी आरती ..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 16, 2021
in जळगाव, महानगरपालिका, महाराष्ट्र
0
महापौरांच्या हस्ते शहरात विविध ठिकाणी आरती ..
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा – गणेश उत्सवा निमित्त शहरातील विविध सार्वजनिक श्री गणेश मंडळांच्या ठिकाणी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित गणेश भक्तांनी जल्लोषात स्वागत केले. त्या प्रामुख्याने जळगाव लाईव्ह न्यूजचे कार्यालय, मेहरूण परिसरातील पाटील वाड्यातील ‘नव दुर्गा मित्र मंडळ’, नेरी नका परिसरातील ‘लक्झरी बस स्टड मित्र मंडळ’, रामेश्वर कॉलनी जवळील ‘हनुमान मित्र मंडळ’ , ‘रिद्धी सिद्दी मित्र मंडळ’, ‘एमडीएस कॉलनी मित्र मंडळ’, मंगल पुरी नगरातील ‘जय बजरंग मित्र मंडळ’ , पिंप्राळा शिवार परिसरातील ‘अष्टविनायक गणेश मित्र मंडळ’, शनी पेठ परिसरातील ‘शिवशक्ती मित्र मंडळ’, जुने जळगाव परिसरातील ‘श्रे विठ्ठल पेठ सामाजिक व संकृतीक मित्र मंडळ’, ‘नागसेन नगर मित्र मंडळ’ मोहाडी रोड परिसरातील ‘श्री छत्रपती गणेश मित्र मंडळ’ रायसोनी नगर परिसरातील ‘शिवनेरी चौक मित्र मंडळ’ खेडी भागातील गोदावरी इंगिनेरिंग कॉलेज समोरील ‘ज्ञान चेतना सोसायटी मित्र मंडळ’ आदि विविध मंडळांची श्री गणेशाची आरती करण्यात आली .

यावेळी उपस्थित परीसारतील रहिवासी भक्तगणांनी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करत महापौर जयश्री महाजन यांच्या मार्ग दर्शनाखाली स्वताच्या घरासह शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहणे पाण्याची होणारी नासाळीथांबवणे पर्यावरणाचा समतोल राखन्यासाठी किंमान एक झाड लाऊन ते दत्तक घेत त्याचे संगोपन करणे यासाठीची प्रतिज्ञा स्वम फुर्सीने घेतली .

Tags: ganesh mitra mandaljalgaon jilhamahanagarpalika
Previous Post

एलईडी पतदिव्यांमुळे मनपाची ५० टक्के वीज बचत – महापौर जयश्री महाजन

Next Post

संभाजी ब्रिगेड रावेर शहराध्यक्षपदी मोरेश्वर सुरवाडे

Next Post

संभाजी ब्रिगेड रावेर शहराध्यक्षपदी मोरेश्वर सुरवाडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!