• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बदलीचे अधिकार द्या ;असोसिएशनच्या जिल्हा बैठकीत मागणी..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 17, 2021
in Uncategorized
0
पाणी योजनांची २४ कोटींवर थकबाकी, स्थायीसमिती सभेत सदस्यांचा प्रश्नांचा भडीमार..
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका यांचा सदस्य असल्यास तो विकास कामांना गती देण्याचा पुढाकार घेऊ शकतो. त्यामुळे आमदार या संस्थांच्या सदस्यांमधून निवडण्यात यावा याबाबतची चर्चा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या जिल्हा बैठकीत करण्यात आली आहे. या संदर्भातली मागणी देखील शासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कैलास गोरे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. तथा बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जि. प रत्नागिरी उपाध्यक्ष उदय बने, राज्य संघटक संजीव वाडे, राज्य उपाध्यक्ष जय मंगल जाधव, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष तथा जि प सदस्य डॉक्टर नीलम पाटील, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, समाजकल्याण सभापती जयपाल बोदळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सोनवणे, सल्लागार अध्यक्षा रंजना पाटील ,उपाध्यक्ष लालचंद पाटील, रावसाहेब पाटील, नंदकिशोर महाजन, अरुण पाटील, शशिकांत साळुंके यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सरचिटणीस नानाभाऊ महाजन व मधुकर काटे, चिटणीस सुरेखा पाटील ,माहिती प्रचार व प्रसार हिंमत पाटील ,संघटक रेखा राजपूत ,पवन सोनवणे, जयपाल बोदडे, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री पाटील, उपाध्यक्ष पल्लवी सावकारे, किर्ती चित्ते, सविता भालेराव यांची नियुक्ती देखील यावेळी करण्यात आली आहे.

Tags: jalgaon jilha jilha parishad adhyaksha ranjana patiljalgaon jilha parishdjalgaon Panchayat samiti asoashanupadhyay lalchand patil
Previous Post

कलगीतुरा संपला ; धुळे मनपावर भाजपच्या प्रदीप कर्पे यांची महापौरपदी निवड ..

Next Post

निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा : – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा : – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा : - पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!