• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळावी; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 17, 2021
in कृषी, जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतांमध्ये मध्ये पाणी साचले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव जिल्हयात गेल्या महिन्या भरापासून मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पिके पिवळी पडली असून त्यांची मुळे सडत आहेत. उडीद मुग ,सोयाबीनला कोंब फुटले आहेत तर कपाशीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेले पिक वाया गेले आहे. परिणामी शेतकरी बांधवांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महसुल यंत्रणेला या नुकसानीचे सर्व्हे करण्याचे आदेश द्यावे व शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी बांधवाना मदत मिळवून द्यावी असे या निवेदनात नमूद केले आहे

निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांचेसोबत हरताळा सरपंच दिपक कोळी, उपसरपंच नामदेवराव भड, बोदवड उपनगराध्यक्ष दिनेश भाऊ माळी, गटनेते कैलास भाऊ चौधरी, नगरसेवक दिपक भाऊ झांबड, गोपाळ भाऊ गंगतिरे,रवींद्र भाऊ खेवलकर,प्रदिप बडगुजर,भरत अप्पा पाटील,मुकेश क-हाळे, भगतसिंग पाटील,शंकर चिखलकर, हमीद पठाण, महेश शेळके उपस्थित होते.

Tags: jalgaonpik vimarashtrawadi jalgaonrashtrawadi jalgaon jilha shetakarirohini khadse
Previous Post

निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा : – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

राष्ट्रवादीच्या नाराज गटाने घेतली उपमुख्यमंत्री अजित दादांची भेट ; अशी झाली चर्चा..

Next Post

राष्ट्रवादीच्या नाराज गटाने घेतली उपमुख्यमंत्री अजित दादांची भेट ; अशी झाली चर्चा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!