• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुनील तटकरे यांचा शिवसेना नेते अनंत गिते यांच्यावर हल्लाबोल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 21, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
सुनील तटकरे यांचा शिवसेना नेते अनंत गिते यांच्यावर हल्लाबोल
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा : शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेला आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले अनंत गीते यांनी जे वक्तव्य केले आहेत त्याबाबत मी बोलणार आहे. अनंत गीते यांनी केलेली वक्तव्य नैराश्यातून आहेत. त्यांच्या बोलल्याने पवार साहेबांचे कर्तुत्व कमी होणार नाही. अति नैराश्य पोटी राजकीय भान हरपून केलेली टीका आहे. असे सांगून खासदार तटकरे म्हणाले राज्याला देशाला शरद पवार साहेबांचे काम माहित आहे. जिथे यांची अवस्था सांगता येत नाही सहनही होत नाही. अशी झाली आहे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे. असे सुनील तटकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांचे कामाचे कौतुक होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांकडून काही वक्तव्ये येत आहेत. गीतेची टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. त्यांच्या विधानाला महत्व देण्याचे कारण नाही. असे सुनील तटकरे म्हणाले श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते.

त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले की काँग्रेस-राष्ट्रवादी बाबत भाष्य केले मी शिवसेनेचा नेता बोलतोय शिवसेना काय आहे. हे फक्त सांगणार आहे राज्यात आपले सरकार आहे. आपले कशासाठी मिळायचे तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काही राष्ट्रवादी आपली नव्हते आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे नाही सरकार आघाडी सांभाळेल आघाडीचे नेते सांभाळतील तुमची माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपले गाव सांभाळत असताना आघाडी चा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे असे त्यांनी सांगितले होते. दोन्ही काँग्रेसचे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचार यांची सांगड बसत नव्हती. एक मत होते दोन काँग्रेस एका विचाराचे होऊ शकत नाही. तर शिवसेना काँग्रेस एक विचारांची कदापि होऊ शकणार नाही. होऊ शकत नाहीत मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाही. तर आम्ही त्यांच्या विचारांचे होणे कदापि शक्य नाही. असे अनंत गीते म्हणाले होते.

कोणीही कुठलाही नेता जगाने ज्याला किती उपाध्यां देवो जाणता राजा बोलो तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे आघाडीचे नेते आगरी समाजातील आपल्याला ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सांभाळायचे आहे. उद्या आघाडि तूटलीच तर आपण सुनील तटकरे इकडे जायचे का आपण आपल्याच घरी येणार म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे. आघाडी नाही असे अनंत गीते यांनी सांगितले.

Tags: anant gitemumbai partrakar parishadsharad pawarsunil tatkareuddhav thakare
Previous Post

उड्डाणपुलाला संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या नाव दया : शिंपी समाजाची मागणी..

Next Post

सावधान : वाघूर धरणातून संध्याकाळी ५.३० वाजेपासून पाण्याच्या विसर्गात होणार वाढ

Next Post

सावधान : वाघूर धरणातून संध्याकाळी ५.३० वाजेपासून पाण्याच्या विसर्गात होणार वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!