• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनिल परब म्हणतात … सोमय्या केवळ बदनामी करताहेत

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 22, 2021
in राजकीय
0
अनिल परब म्हणतात … सोमय्या केवळ बदनामी करताहेत
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा : मी कोणतंही चुकीचं काम केलं नाही. त्यामुळे न्यायालयकडून आम्हाला न्याय मिळेलच. भाजप नेते किरीट सोमय्या हे निव्वळ बदनामी करण्याचं काम करत आहेत. मात्र, मात्र न्यायालयत आमचं निर्दोषत्व सिद्ध होईल, असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला.

अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. गेले काही महिने माझ्यावर किरिट सोम्मेया कुठलेही पुरावे नसताना आरोप करत आहेत. याबद्दल मी 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. यात माफी मागण्याचीही मागणी केली आहे. त्यासंदर्भातील पुरावे दिले आहेत. त्यामुळे मला नक्कीच न्याय मिळेल. माझी जी बदनामी झाली ती पुसून टाकायला या याचिकेने मदत होईल. मी कोणतीही गोष्ट चुकीची केली नाही. म्हणून मी कोर्टात दाद मागितली आहे, असं परब म्हणाले.

मी न्यायाधीशाचं काम करत नाही. सोमय्याच न्यायाधीशाचं काम करत आहेत. तेच आरोप करतात आणि निर्णय देतात. मी योग्य प्लॅटफॉर्मवर गेलो आहे. मी न्यायालयकडे दाद मागितली आहे. माझ्यावर झालेला हा अन्याय आहे. त्यासाठी मी न्यायालयत आलो आहे. न्यायालयात सर्व गोष्टी स्पष्ट होतीलच. सोमय्यांनी न्यायालयत येऊन उत्तर द्यावं, असं त्यांनी सांगितलं.

Tags: anil parabbjpkirit sommayamumbairastravadi congress partyshiv sena
Previous Post

राष्ट्रवादी सहकार सेलच्या अध्यक्षपदी वाल्मिक पाटील

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेला दौरा कशासाठी ?

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेला दौरा कशासाठी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेला दौरा कशासाठी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!