• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त बास्केटबॉल स्पर्धा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 23, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त बास्केटबॉल स्पर्धा
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : युवा सेने चे सचीव वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त 24 सप्टेंबर शुक्रवार रोजी, जळगावच्या शिरसोली रस्त्यावरील रायसोनी महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान गुरूवार रोजी सेना भवन मुंबई येथे पोस्टर व टी शर्टचे विमोचन वरूण् सरदेसाई याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसैनिक विराज कावडीया, भुषण सोनवणे, सयाजी जाधव, दिनेश पाटील, आदी उपस्थित होते. तसेच स्पर्धेत खेळयात येणाऱ्या बास्केटबॉल व टी शर्ट वर सरदेसाई यांनी स्वाक्षरी देत शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, जिल्हयातील मुले व मुलींचा दहा संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेला जळगाव जिल्हा हौसी बास्केट बॉल असोसीएशनचे सहकार्य लाभणार आहे. या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुंबई विदयापीठ सीनेट सदस्य शीतल सेठ,जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,जिल्हा प्रमुख वीष्णु भंगाळे, हर्षल माने, महीला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, नितीन लढ्ढा, उपमहापौर कुलभूषण पाटील, शोभाताई चौधरी, अजींक्य चुंभळे, धनश्री कोळगे, रायसोनी महाविद्यालयाचे प्रीतम रायसोनी, डॉ. प्रीती अग्रवाल, आदी उपस्थीत राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवराज पाटील, वीराज कावडीया, अमीत जगताप, स्वप्नील परदेशी, प्रीतम शींदे, पीयुष हसवाल, भुषण सोनवणे आदी परीश्रम घेत आहेत.

 

Tags: basketbooljalgaon sport newssport jalgaon
Previous Post

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार, सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची सही

Next Post

राज्यसभेसाठी भाजपा काँग्रेससोबत सौदेबाजी करतंय का? फडणवीसांचं उत्तर

Next Post
देवेंद्र फडणवीस म्हणतात केवळ दिखावू आणि फसवणूक करणारा अध्यादेश काढू नका

राज्यसभेसाठी भाजपा काँग्रेससोबत सौदेबाजी करतंय का? फडणवीसांचं उत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!