• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी – भाजप किसान मोर्च्याची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 23, 2021
in कृषी, जळगाव
0
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी – भाजप किसान मोर्च्याची मागणी
Spread the love

रावेर राजमुद्रा वृत्तसेवा :- केळी आलेल्या सिएमव्ही व्हायरस व कपाशीवर आलेल्या लाल्या रोगाची झालेली लागणमुळे शेतकर-यांचे नुकसान झाले असून शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चा तर्फे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन नायब तहसिलदार सि.  जी.  पवार यांना देण्यात आले.  यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, सरचिटणीस सि. एस. पाटील, महेश चौधरी, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, राहुल महाजन, पराग पाटील, प्रशांत वाणी, रजनीकांत बारी, आदी भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते.

Tags: bjpbjp morchakeli kapasi nuksan bharpaikisan morchalalya rog bharpairaver news
Previous Post

पडाऊ इमारतींच्या मालकांना मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी बजावली नोटीस

Next Post

भाजपा जैन प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र विभागीय सहप्रमुख पदी प्रतीक शेठ यांची निवड

Next Post
भाजपा जैन प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र विभागीय सहप्रमुख पदी प्रतीक शेठ यांची निवड

भाजपा जैन प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र विभागीय सहप्रमुख पदी प्रतीक शेठ यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!