• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर राजसाहेबानी, भाजपशी युती करावी, निवडणुकीत फायदा होईल, या मनसे नेत्यांनी केली मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 27, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
तर राजसाहेबानी, भाजपशी युती करावी, निवडणुकीत फायदा होईल, या मनसे नेत्यांनी केली मागणी
Spread the love

पुणे राजमुद्रा वृत्तसेवा । महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. त्या  पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय घडामोडींना जोरदार फिरताना पाहायला मिळत आहे.  शिवसेनेदेखील सत्ता स्थापने साठी पुण्यात कंबर कसली आहे.  खासदार संजय राऊत यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेतली यावरून पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात घेण्याच्या सूचना सेनेकडून देण्यात आली आहे.  मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील पुणे दौऱ्या करून आपली रणनीती जाहीर  केली आहे.  मनसे कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागावे अशा सूचना देण्यात आल्या आहे.

 

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसे केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु झाली आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरण्यात आला आहे.  यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे नेमकं काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

 

Tags: bjpmaharashtramns punemumbaishivsena
Previous Post

‘जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?’, भाजप आमदाराचा तिखट सवाल ..

Next Post

सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीचा वेबिनार मध्ये उदंड सहभाग .

Next Post
सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीचा वेबिनार मध्ये उदंड सहभाग .

सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीचा वेबिनार मध्ये उदंड सहभाग .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!