• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर प.स. शेष फंडाच्या वयक्तीक लाभाच्या योजनेत भ्रष्ट्राचार..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 27, 2021
in जळगाव
0
रावेर प.स. शेष फंडाच्या वयक्तीक लाभाच्या योजनेत भ्रष्ट्राचार..
Spread the love

निळे निशानचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांचा गंभीर आरोप

 

रावेर (प्रतिनिधी) :-  रावेर पंचायत समितीत तात्कालिन बीडीओ हबीब तडवी यांनी शेष फंडाच्या वयक्तीक लाभाच्या योजनेत भ्रष्ट्राचार केल्याचा गंभीर आरोप निळे निशान सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आला आहे.तसेच गटशिक्षण कार्यालयात महापुरुषांचा अनादर करणा-यांना पंचायत राज समितीने तात्काळ  निलंबित करण्याची मागणी आनंद बाविस्कर यांनी रावेर शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

पुढे आरोप करतांना बाविस्कर म्हणाले की निंबोल येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना पंचायत समितीने कायद्याची पायमल्ली करून लाभ दिला आहे.तर सत्तर वर्षीय वयवृद्ध महिलेला पिकोफॉलची मशीन दिली आहे.हा सर्व प्रकार खुप गंभीर असून भ्रष्ट्राचार संदर्भात इतर माहिती देण्यास पंचायत समिती टाळटाळ करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला तसेच या सर्व प्रकरणाला सत्ताधारी जबाबदार असल्याचे त्यांनी उपस्थित पत्रकारांना माहिती देतांना सांगितले.परीषदेत पुढे बोलतांना श्री बाविस्कर म्हणाले की रावेर शिक्षण विभागाच्या कार्यालयात महापुरुषांचा अनादर झाल्याची मोठी घटना जिल्हात पिआरसी असतांना घडला आहे.हा प्रकार खुप गंभीर असून या सर्व गोष्टींमुळे आमच्या भावना दुखावल्या असून शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी यांना जबाबदार धरुन निलंबन करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत निळेनिशान सामाजिक संघटने केला

यावेळी निळे निशान सामाजिक संघटने तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष महेश तायडे जिल्हा उपप्रमुख सदाशिव निकम तालुकाध्यक्ष चंद्रकांत गाढे तालुका उपाध्यक्ष सुधीर सैगमिरे नारायण सवर्णे शरद,बगाडे अरविंद भालेराव यांची उपस्थिती होती.

Tags: jalgaon jilha nilhe nishanraver jalgaon jilha
Previous Post

हॉटेल, सर्व खाद्यपदार्थ विक्री दुकानात खाद्य पर्यवेक्षकाची नियुक्ती आवश्यक

Next Post

आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर ; या तारखांना होणार परीक्षा..

Next Post

आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर ; या तारखांना होणार परीक्षा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!