• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हॉटेल, सर्व खाद्यपदार्थ विक्री दुकानात खाद्य पर्यवेक्षकाची नियुक्ती आवश्यक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 27, 2021
in जळगाव, शासकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएएआय-FSSAI) सर्व राज्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि नियमन विभागाला नवीन सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व खाद्य विक्रेत्यांना दर दोन वर्षांनी एक दिवसाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. या प्रशिक्षणात हॉटेल, ढाबा, किराणा दुकान, मिठाई, दूध, सर्व खाद्य पदार्थ व्यावसायिकांना अन्न बनवण्याची पद्धत व स्वच्छतेची माहिती दिली जाणार आहे. कै. वनजी बाबा ग्रामीण विकास मंडळ यासाठी पुढाकार घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण महत्वपूर्ण असून केंद्र सरकार मान्यता प्राप्त प्रमाणपत्र दिले जात आहे.

अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र (FOSTAC) हा अन्न सुरक्षा आणि प्रमाणित अधिनियम, नियम आणि नियम याविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने भारतीय खाद्य सुरक्षा आणि प्रमाणित प्राधिकरण यांचा एक व्यापक स्तरावरील प्रशिक्षण देत आहे.तर भारतामध्ये प्रशिक्षण देणायचे काम हे कै.वनजीबाबा ग्रामीण विकास मंडळ(KVGVM)संस्था यांना दिले आहे. प्रशिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने दिले जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपर्क आणि संसर्ग टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कै.वनजीबाबा ग्रामीण विकास मंडळ(KVGVM) संस्थे मार्फत प्रशिक्षण घेतल्यानंतर अन्नपदार्थ विक्रेत्याला केंद्र सरकारची मान्यता असलेले प्रमाणपत्र दिले जात आहे. हॉटेल, ढाबा, किराणा दुकान, मिठाई, दूध, सर्व खाद्य पदार्थ व्यावसायिकांना हे प्रशिक्षण आवश्यक आहे.

Tags: jalgaon fudjalgaon jilha
Previous Post

जळगाव जिल्हा वासियांनो सावधान ; तर पुन्हा महापुराची शक्यता ?

Next Post

रावेर प.स. शेष फंडाच्या वयक्तीक लाभाच्या योजनेत भ्रष्ट्राचार..

Next Post
रावेर प.स. शेष फंडाच्या वयक्तीक लाभाच्या योजनेत भ्रष्ट्राचार..

रावेर प.स. शेष फंडाच्या वयक्तीक लाभाच्या योजनेत भ्रष्ट्राचार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!