• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : खासदार भावना गवळी यांना ईडी ची नोटीस, यापूर्वीच सईद खानला अटक ..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 29, 2021
in महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय
0
धक्कादायक : खासदार भावना गवळी यांना ईडी ची नोटीस, यापूर्वीच सईद खानला अटक ..
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा ।  भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान  याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने यापूर्वीच अटक केली  असताना आता शिवसेना खासदार असलेल्या भावना गवळी यांना ईडी ने नोटीस पाठविल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर मालमत्ता संघटित केल्याचा आरोप[ असल्याचे सांगितले जात आहे.  आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला आहे. खासदार गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडी कडून देण्यात आले आहे.  यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

 

असे आहे आरोप ? 

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट को ऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

 

सईद खान ईडी कोठडी.. 

मनी लाँडरिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. . त्यांना ईडी कोर्टात हजर केलं असता 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यामुळे भावना चवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे,  शिवसेनेच्या एकाही नेत्याकडून याबाबत अद्याप जाहीर प्रतिक्रिया माध्यमांना देण्यात आलेली नाही.

 

Tags: ed maharashtramp bhavna gavlhimukhyamantri udhav thakremumbai bhavna gavlhishivsena maharashtra
Previous Post

ग्रामसमृद्धी योजना गैरव्यवहार :
पंचायतराज समितीच्या अजेंड्यावर घेणार..

Next Post

गोव्यात लोकप्रतिनिधी फोडा-फोडीवरून ; संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

Next Post
राऊतांच विधान; सभेत म्हणाले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेलेच आहेत, मात्र नंतर घुमजाव ..

गोव्यात लोकप्रतिनिधी फोडा-फोडीवरून ; संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!